सीतारामबाग येथून निघालेल्या या मिरवणुकीचे नेतृत्व स्वतः राजा सिंह करत होते. मिरवणुकीपूर्वी त्यांनी राणी अवंतीबाई हॉलमध्ये प्रभू श्रीरामांची पूजा केली. ...
महाविकास आघाडीने केली इतिहासातली सगळ्यात मोठी वीज दरवाढ असून महावितरणाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका जनतेला बसणार असल्याचे आमदार चन्द्रशेखर बावनकुळे म्हणाले. ...
संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत महावितरण लिखित स्वरूपात आश्वासन देत नाही तोपर्यंत येथेच भोजन बनवून ठिय्या मांडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. ...
डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले,ओबीसींनी आपले संविधानिक हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना त्यांचे अधिकार मिळणार नाही. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शिक्षण दिले प ...
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या मतदारसंघातील पवनी आणि भंडारा या दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात विकासकामे वर्षभरात केली आहेत. तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यांत विकासकामे करून आपला वर ...