धाराशिववरुन भाऊसाहेब मुंढे बोलतो, असे म्हणत एका शिवसेना कार्यकर्त्याने संतोष बांगर यांना फोन केला. ...
Goa Congress Crisis : तत्पूर्वी, काँग्रेसने पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत आमदार मायकल लोबो यांचीही गेल्या रविवारी विरोधीपक्ष नेते पदावरून हकालपट्टी केली होती. ...
शहाजीबापूंच्या पत्नी रेखाताई पाटील यानी सांगोल्यात त्यांचे स्वागत केले. यावेळी, त्यांनी काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. म्हणत डाललॉगबाजी केली ...
Eknath Shinde: आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीतील घडलेल्या प्रसंगांची आठवण करुन दिली ...
देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे मात्र काही जिल्ह्यातील लोक अद्याप पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. ...
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाचा मुंबई महापालिकेत (BMC) शिवसेनेला छेद पडण्यास सुरुवात झाली आहे ...
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडली ...
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या कारला आज अपघात झाल्याची घटना घडली. ...