Telangana: तेलंगणच्या चार आमदारांना १०० कोटींना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी ४ राज्यांमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा येथे छापे टाकले. ...
दिव्यांग कल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ...