लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; तोंड लपवून पळाला - Marathi News | AAP's Rangel MLA! took the woman to the hotel, the husband followed; He ran away hiding his face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; त्यानंतर...

AAP MLA viral Video: गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पाच जागा जिंकत आम आदमी पक्षानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र तेव्हापासून सुरू झालेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. ...

आमदार निवासात घुसखोरी अन् दादागिरी, विनापरवाना राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Trespassing and bullying in MLA residence, crime against youth living without permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार निवासात घुसखोरी अन् दादागिरी, विनापरवाना राहणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

वंजारी यांचे मुंबईतील स्वीय सहायक विजय रामचंद्र गाळे (५३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला ...

कायद्याचे उल्लंघन झालं पण अशा माणसाला मारण्याचं जराही दु:ख नाही - गीता जैन - Marathi News |   MLA Geeta Jain has given an explanation after beating the junior engineer of Municipal Corporation in Mira-Bhainder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायद्याचे उल्लंघन झालं पण अशा माणसाला मारण्याचं जराही दु:ख नाही - गीता जैन

मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी कानशिलात लगावली आणि राजकीय वर्तुळात घमासान सुरू झाले. ...

आमदार गीता जैन यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | Devendra Fadnavis spoke candidly about MLA Geeta Jain's viral video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार गीता जैन यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

आमदार गीत जैन यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे ...

आधी कानउघाडणी, मग कानाखाली लगावली; आमदार गीता जैन यांचा अभियंत्याला हिसका - Marathi News | First the ear opening, then Slapped officer; MLA Geeta Jain angry with officer of municiple corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी कानउघाडणी, मग कानाखाली लगावली; आमदार गीता जैन यांचा अभियंत्याला हिसका

त्यामुळे, संतापलेल्या आमदार जैन यांनी अभियंत्याचा कानउघडणी करत कानशिलात लगावली.    ...

डॉक्टरांअभावी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सामान्यांची गैरसोय, आमदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर - Marathi News | Due to the lack of doctors in Ratnagiri district hospital, inconvenience to the common people, MLAs attacked the collector's office | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :डॉक्टरांअभावी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात सामान्यांची गैरसोय, आमदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

रत्नागिरी : डॉक्टरांअभावी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सामान्य माणसांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात निर्माण झालेल्या समस्यांप्रती तोडगा काढण्याच्या अनुषंगाने शिवसेना ... ...

अखेर मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई, ठाकरेंच्या शिवसेनेचं परिपत्रक जारी - Marathi News | Finally action against Manisha Kayande, Thackeray's Shiv Sena circular issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई, ठाकरेंच्या शिवसेनेचं परिपत्रक जारी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कधीही माफ करणार नाही, असे म्हटले होते. ...

दोन विरोधक माजी आमदारांमधील मित्रत्वाचे नाते; सध्याच्या राजकारणात हे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारं - Marathi News | A friendly relationship between two opposition ex legislators In current politics, this example is eye-catching | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन विरोधक माजी आमदारांमधील मित्रत्वाचे नाते; सध्याच्या राजकारणात हे उदाहरण डोळ्यात अंजन घालणारं

जेव्हा विरोधकही मित्र असायचे, असे ते दिवस पाहायला मिळणे आजच्या काळात अशक्यच ...