पूरबाधित नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली. मागील आठवड्यामध्ये आमदार जाधव यांनी शहरात महापुरासंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत दौरा केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या ...
खर्डे : कोरोनाच्या महामारीने कुठल्याही पिकास भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही सुटत नाही. यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच कांद्याला वीस रु पये प्रतिकिलो भाव मिळावा यांसह विविध मागण्यांचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने ...
जैन पालिकेच्या जोशी रुग्णालयात आयसीयू, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यापासून सक्रिय होत्या. न्यू गोल्डन नेस्टजवळ अलगीकरणासाठी इमारत त्यांनीच उपलब्ध करून दिली होती ...
उत्तर प्रदेश (उत्तर प्रदेश) मधील नौतनवांमधील अपक्ष आमदार अमनमणि त्रिपाठी यांचे ३० जून रोजी दुसरे लग्न पार पडले. त्याच्यावर पहिल्या पत्नीची (सारा सिंग) हत्या केल्याचा आरोप आहे. आमदार अमनमणि जामिनावर बाहेर आहे. ३० जून रोजी त्यांच्या लग्नाची बातमी कळताच ...
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपच्या आमदारांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी भाजप आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मुंढे यांची तक्रार केली. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’चे ‘सीईओ’ म्हणून काम करताना नियमांचे उल्लंघन करत कं ...