गणपतराव देशमुख यांनी पहिली निवडणूक १९६२ साली जिंकली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर सुरू केलेला आपला राजकीय प्रवास त्यांनी शेवटच्या निवडणुकांपर्यंत कायम ठेवला. ...
अपघात झाल्यावर या युवकाच्या मदतीला कुणीही धावून आला नाही. अखेरीस स्वतः डॉक्टर असलेल्या महिला आमदाराने मदतीसाठी धाव घेत या जखमी व्यक्तीवर उपचार केले. ...
यापूर्वी धनजंय मुंडे, अशोक चव्हाण, शंकरराव गडाख, जितेंद्र आव्हाड, आमदार गीता जैन यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोना झाला होता, त्यातून या नेत्यांनी कोरोनावर मात करत पुन्हा मदतकार्यात उतरले आहेत. ...
शासकीय रुग्णालयांमध्ये अपुºया खाटा, खासगी रुग्णालयांची मनमर्जी, आरोग्य यंत्रणेकडून उपचारात होणारा हलगर्जीपणा यासह विविध तक्रारींचा शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाढा व ...
राजभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फेअरमाउंट हॉटेलमध्ये आमदारांसोबत बैठक घेतली. याबैठकीत, आमदारांनी एकत्रित राहावे. आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे, एवढेच नाही, तर आपले सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे, अशी खात्रीही गेहलोतांनी आमदारांना दिली. ...