लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

आजच्या घडीला लोकांचा जीव वाचणं महत्वाचं : आमदार निलेश लंके  - Marathi News | It is important to save people's lives today: MLA Nilesh Lanke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजच्या घडीला लोकांचा जीव वाचणं महत्वाचं : आमदार निलेश लंके 

लोकांनी मला कठीण परीस्थितीत साथ देऊन कामे करण्यासाठी निवडून दिले आहे.... ...

हाती शिवबंधन, मग पुन्हा शिवसेनेत जाणार का?, निलेश लंकेनी सांगितलं दैवत - Marathi News | Shivbandhan in hand, then will he go to Shiv Sena again ?, said Nilesh Lanke about ncp and sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाती शिवबंधन, मग पुन्हा शिवसेनेत जाणार का?, निलेश लंकेनी सांगितलं दैवत

आजही निलेश लंकेच्या हातावर शिवबंधन आहे. जर, उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेनेत येण्याची हाक दिली, तर तुम्ही साथ द्याल का? असा प्रश्न निलेश लंके यांना विचारण्यात आला होता. ...

भोसरीचे आमदार महेश लांडगेंवर पोलिसांनी कारवाई का केली? Mahesh Landge Not Following Corona Rules - Marathi News | Why did the police take action against Bhosari MLA Mahesh Landge? Mahesh Landge Not Following Corona Rules | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भोसरीचे आमदार महेश लांडगेंवर पोलिसांनी कारवाई का केली? Mahesh Landge Not Following Corona Rules

...

सोशल मीडियावर 'डान्स'मुळे आमदार महेश लांडगे ट्रोल; आळंदीत साधेपणाने उरकला कन्येचा विवाह - Marathi News | MLA Mahesh Landage trolls over 'dance' on social media; marriage simply of daughter in Alandi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोशल मीडियावर 'डान्स'मुळे आमदार महेश लांडगे ट्रोल; आळंदीत साधेपणाने उरकला कन्येचा विवाह

कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महेश लांडगे यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Video: भाजप आमदार महेश लांडगे यांना हलगीच्या तालावरचा 'ठेका' भोवला; भोसरीत त्यांच्यासह ६० जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Video: BJP MLA Mahesh Landage's 'dance' viral on social media; Crime against 60 people including him in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: भाजप आमदार महेश लांडगे यांना हलगीच्या तालावरचा 'ठेका' भोवला; भोसरीत त्यांच्यासह ६० जणांविरोधात गुन्हा

मुलगी साक्षीच्या मांडव डहाळ्याच्या कार्यक्रमात राजकीय कार्यकर्त्यांसहचा डान्स सोशल मीडियात व्हायरल..... ...

Breaking : शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि दंड - Marathi News | Breaking : Shiv Sena MLA Pradip Jaiswal sentenced to six months and fined | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि दंड

Shiv Sena MLA Pradip Jaiswal Convicted : २०१८ मध्ये क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री जाऊन त्यांनी ठाणे अंमलदारासमोरची काच फोडली होती, खुर्ची फेकली होती. ...

ताई, तेथील आमदार तुमच्या भाजपचेच, चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर - Marathi News | Tai, the MLA of your BJP, Chitra Wagh, the netizens' reply on buldhana viral video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताई, तेथील आमदार तुमच्या भाजपचेच, चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर

भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

"देशात लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार", माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप - Marathi News | Major corruption in the overall planning of vaccination in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"देशात लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार", माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ २०० कोटी लसींची ऑर्डर देणे आवश्यक ...