लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

... म्हणून ऊर्जा मिळाली, लवकरच जनसेवेत रुजू होणार, मिटकरींना मिळाला डिस्चार्ज - Marathi News | ... So I got energy, I will join public service soon, MLA Amol Mitkari got discharge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून ऊर्जा मिळाली, लवकरच जनसेवेत रुजू होणार, मिटकरींना मिळाला डिस्चार्ज

रुग्णालयातील दोन दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, ते घरी गेले असून यासंदर्भात ट्विटरवद्वारे त्यांनी माहिती दिली आहे. ...

मला अर्धांगवायूचा झटका आलेला नाही, माझी प्रकृती उत्तम - अमोल मिटकरी - Marathi News | I'm not paralyzed, I'm fine - Amol Mitkari, after viral message in media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मला अर्धांगवायूचा झटका आलेला नाही, माझी प्रकृती उत्तम - अमोल मिटकरी

Amol Mitkari: मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही, माझी तब्येत ठणठणीत असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अमोल मिटकरी  यांनी केले आहे.  ...

बनावट सर्टिफिकेट दाखवून पत्नीला निवडणुकीत उतरवले, आता भाजपा आमदाराला कोर्टाने तुरुंगात पाठवले - Marathi News | BJP MLA jailed for showing fake certificate of wife to Contest Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बनावट सर्टिफिकेट दाखवून पत्नीला निवडणुकीत उतरवले, आता भाजपा आमदाराला कोर्टाने तुरुंगात पाठवले

BJP MLA jailed for fake certificate of wife: बनावट सर्टिफिकेट दाखवून पत्नीला निवडणुकीत उभे करणे भाजपाच्या एका आमदाराला चांगलेच महागात पडले आहे. ...

आध्यत्मिक गुरु येमूल गुरुजीच्या दरबारात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी नियमित लावत होते हजेरी - Marathi News | Political leaders and administrative officials were regularly attending the court of spiritual guru Yemul Guruji | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आध्यत्मिक गुरु येमूल गुरुजीच्या दरबारात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी नियमित लावत होते हजेरी

रघुनाथ येमूल हे सिद्धी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वत:ला ‘ध्यानगुरु रघुश्री’ असे म्हणवून घेतात. याच नावाने ते दररोज सोशल मिडियावर दिवसाचे महत्व व शुभ मुहूर्त सांगत असतात. ...

आमदारांचे निलंबन; न्यायालयात जाऊन उपयोग नाही? Bhagat Singh Koshyari |Maharashtra Monsoon Session2021 - Marathi News | Suspension of MLAs; No use going to court? Bhagat Singh Koshyari | Maharashtra Monsoon Session2021 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांचे निलंबन; न्यायालयात जाऊन उपयोग नाही? Bhagat Singh Koshyari |Maharashtra Monsoon Session2021

...

'बीएचआर' पतसंस्थेतील फसवणूक व अपहार प्रकरणात भाजपच्या आमदाराचाही सहभाग - Marathi News | BJP MLA Chandulal Patel also involved in fraud case in BHR bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बीएचआर' पतसंस्थेतील फसवणूक व अपहार प्रकरणात भाजपच्या आमदाराचाही सहभाग

बीएचआर प्रकरणी पुणे पोलिसांनी एकाचवेळी जळगाव, औरंगाबाद, पुणे, धुळे अशा सहा जिल्ह्यात छापे टाकून बारा जणांना अटक केली होती. ...

"शिवसेनेचे ५६ आमदार आमच्या जीवावर" | Chandrakant Patil On Shivsena MLA's | Vidhan Sabha 2021 - Marathi News | "56 MLAs of Shiv Sena on our lives" Chandrakant Patil On Shivsena MLA's | Vidhan Sabha 2021 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेचे ५६ आमदार आमच्या जीवावर" | Chandrakant Patil On Shivsena MLA's | Vidhan Sabha 2021

...

फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही, भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार - Marathi News | I am not talking about Phadtus people, Bhaskar Jadhav's retaliation against nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही, भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार

. नितेश राणेंनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देण्याची गरज नसल्याचे जाधव यांनी म्हटले.  ...