Yamini Jadhav : स्वतःचे एक कोटी रुपये त्यांनी एका शेल कंपनीकडून कर्ज घेतल्याबद्दल दाखविले असल्याने त्याबद्दल आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे अहवाल दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. ...
राज्यपालांना 12 आमदारांच्या निुयक्तीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र गेलं होतं, कदाचित वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल, पण, पत्र गेलं होतं. अनेकदा गेलंय. मंत्री नवाब मलिक यांनीही एक पत्र दिलं आहे. ...
ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे यांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या ...