लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

अपात्रता: आठ आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश - Marathi News | Disqualification: Eight MLAs ordered to submit affidavits | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपात्रता: आठ आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश

काँग्रेस मधून भाजपात आलेल्या आठ आमदाराविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय समिती सदस्य गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली याचिका सोमवारी सुनावणीस आली. ...

Election Result 2023 : कर्ज काढून निवडणूक लढली अन् झाला आमदार; भाजपा-काँग्रेस उमेदवाराचा पराभव - Marathi News | Election Result 2023 Madhya Pradesh Assembly Election BJP won power by getting 163 seats but Kamleshwar Dodiyar who contested elections from Sailana by taking loans has become MLA | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :कर्ज काढून निवडणूक लढली अन् झाला आमदार; भाजपा-काँग्रेस उमेदवाराचा पराभव

madhya pradesh election 2023 : मध्य प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं. ...

सतत एकच उत्तर का देताय? सुनील प्रभूंना शिंदेंच्या वकिलांनी पुन्हा घेरलं; सुनावणीत नेमकं काय घडलं? - Marathi News | MLA disqualification hearing shivsena mla sunil prabhu vs Eknath Shinde group Advocate Mahesh Jethmalani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सतत एकच उत्तर का देताय?; सुनावणीवेळी शिंदेंच्या वकिलांनी सुनील प्रभूंना पुन्हा घेरलं!

प्रश्नांची सरबत्ती करत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ...

199 पटींनी वाढली या आमदाराची संपत्ती! - Marathi News | This MLA's wealth has increased by 199 times! | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :199 पटींनी वाढली या आमदाराची संपत्ती!

तब्बल १९९ पट म्हणजे, १९,९९० टक्क्यांनी वाढली आहे. ...

आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी; विधानसभाध्यक्ष काय निर्णय देणार? याकडे दोन्ही गटांचे लक्ष - Marathi News | MLA disqualification case re-hearing from today; What will the Speaker Rahul Narvekar decide? Attention of both groups of Shinde-Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी, दोन्ही गटांचे लक्ष

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत व्हीपबाबत दोन्हीकडच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला. ...

VIDEO : ठाण्याची मिसळ ‘मामलेदार’; मुख्यमंत्र्यांसह आमदारांनी घेतला मिसळ पावचा आस्वाद - Marathi News | Mamaledar misal MLAs along with Chief Minister relished Misal Pav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO : ठाण्याची मिसळ ‘मामलेदार’; मुख्यमंत्र्यांसह आमदारांनी घेतला मिसळ पावचा आस्वाद

...अन् सकाळच्या नाष्ट्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा तहसिलदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ‘मामलेदार मिसळ’ कडे वळविला. ...

हिंदू आणि मंदिरातील पुजाऱ्यांबाबत अपमानजनक आणि आक्षेपार्ह विधान, काँग्रेस आमदार अटकेत - Marathi News | Congress MLA arrested for insulting and offensive statements about Hindus and Mandir priests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू आणि मंदिरातील पुजाऱ्यांबाबत अपमानजनक आणि आक्षेपार्ह विधान, काँग्रेस आमदार अटकेत

Assam News: आसाममध्ये हिंदू समुदायाबाबत अपमानकारक आणि आक्षेपार्ह टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली काँग्रेस आमदाराला अटक करण्यात आली आहे. ...

अन् आमदार धानोरकरांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठोकले कुलूप - Marathi News | MLA Pratibha Dhanorkar locked the officers in the office at chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् आमदार धानोरकरांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून ठोकले कुलूप

दोन दिवसांचा अल्टिमेटम : थ्री फेज वीजपुरवठ्याच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष ...