लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

पुणे लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक - Marathi News | Congress claim from 'Mavia' on Pune Lok Sabha seat? Ravindra Dhangekar interested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक

रवींद्र धंगेकर दिल्ली दौऱ्यावर गेले असून काँग्रेस मुख्यालयात भेट घेऊन खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली ...

"माय काऊन फाशी घेतली गं"; आमदार बांगरांवर पलटवार, करुन दिली आठवण - Marathi News | "My wife was hanged"; Counter attack on MLA Santosh Bangar, reminded by ayodhya paul | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"माय काऊन फाशी घेतली गं"; आमदार बांगरांवर पलटवार, करुन दिली आठवण

आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शिंदे गटात जल्लोष सुरू आहे ...

सर्वच पात्र, शिवसेना शिंदेंचीच! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला अपात्रतेचा महानिकाल - Marathi News | All eligible, Shiv Sena belongs to Shinde! Vidhan Sabha Speaker Narvekar gave the verdict of disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वच पात्र, शिवसेना शिंदेंचीच! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिला अपात्रतेचा महानिकाल

शिंदे गटाचा जल्लाेष, ठाकरे गट संतप्त | ३४ याचिका, ६ गटांत याचिकांचा समावेश, १२०० पानांचे एकूण निकालपत्र, २०० पानांचा प्रत्येकी एक निकाल, १०३ मिनिटे निकाल वाचन ...

CM योगी म्हणाले, अयोध्येत दर्शनाला या; "तुमचा खर्च आमदार-खासदार करतील" - Marathi News | "CM Yogi Adityanath said come to Ayodhya for darshan, your expenses will be paid by MLAs-MP". | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :CM योगी म्हणाले, अयोध्येत दर्शनाला या; "तुमचा खर्च आमदार-खासदार करतील"

राम मंदिर सोहळा हा भाजपाने आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय बनवला आहे. ...

विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर शरद पवारांची एका वाक्यात बोलकी प्रतिक्रिया - Marathi News | Sharad Pawar's eloquent reaction in one sentence on the result of the Assembly Speaker Rahul narvekar in case of shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर शरद पवारांची एका वाक्यात बोलकी प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्षांनी अगोदर शिवसेना कोणाची हा निर्णय दिला. ...

इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवा; पिंपरी चिंचवड महापालिकेतील बैठक - Marathi News | Implement sewage treatment plants to prevent rainbow pollution Pimpri Chinchwad Municipal Corporation meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवा; पिंपरी चिंचवड महापालिकेतील बैठक

पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात ...

राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा; ठाकरे गटाच्या आमदाराची धक्कादायक मागणी - Marathi News | Take Rahul Narvekar's narco test; demand of the MLA Nitin Deshmukh of the Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा; ठाकरे गटाच्या आमदाराची धक्कादायक मागणी

ठाकरे गट की शिंदे गट... यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता आहे. ...

आमदार अपात्रतेचा आज निकाल; ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा; राज्यात राजकीय वातावरण तापले - Marathi News | MLA disqualification result today; Waiting for a historic decision; The political atmosphere in the state heated up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचा आज निकाल; ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा; राज्यात राजकीय वातावरण तापले

आज चार वाजता निकालाचे वाचन; निर्णय कायद्याला धरूनच : नार्वेकर ...