लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मिथुन चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्ती

Mithun chakraborty, Latest Marathi News

ओशो रजनीश यांच्यावर येणार बायोपिक? 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका; जाणून घ्या - Marathi News | will bollywood actor Mithun Chakraborty play the role of osho rajneesh details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओशो रजनीश यांच्यावर येणार बायोपिक? 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका; जाणून घ्या

आचार्य ओशो रजनीश यांच्यावर बायोपिक येणार अशी चर्चा आहे (osho) ...

काश्मीरनंतर आता बंगालचा चॅप्टर उघडणार, विवेक अग्निहोत्रींच्या The Delhi Files चा टीझर आला - Marathi News | vivek agnihotri s next the delhi files movie teaser out starring mithun chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मीरनंतर आता बंगालचा चॅप्टर उघडणार, विवेक अग्निहोत्रींच्या The Delhi Files चा टीझर आला

विवेक अग्निहोत्रींच्या 'द दिल्ली फाइल्स' टीझरवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स ...

झारखंडच्या प्रचार सभेत मिथुन चक्रवर्ती यांचं पाकिट चोरट्यांनी मारलं, नेमकं काय घडलं?  - Marathi News | bollywood actor mithun chakraborty wallet stolen in jharkhand election rally appeal from stage to return | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झारखंडच्या प्रचार सभेत मिथुन चक्रवर्ती यांचं पाकिट चोरट्यांनी मारलं, नेमकं काय घडलं? 

अभिनेते  मिथुन चक्रवर्ती झारखंडमध्ये प्रचार सभेत सहभागी झाले असताना चोरट्यांनी त्यांचा खिसा कापला.  ...

भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Mithun Chakraborty's wallet stolen in BJP meeting; Local leaders appeal to thief, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल

Mithun Chakraborty News: स्थानिक भाजप नेत्यांनी चोराला पाकिट परत करण्याची विनंती केली. ...

माफी मागितली नाही तर...; पाकिस्तानी गँगस्टरनं दिली मिथुन चक्रवर्तींना धमकी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Pakistani gangster threatened Mithun Chakraborty from dubai details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माफी मागितली नाही तर...; पाकिस्तानी गँगस्टरनं दिली मिथुन चक्रवर्तींना धमकी, नेमकं प्रकरण काय?

मिथून चक्रवर्तींना थेट पाकिस्तानातून धमकी आल्याचं प्रकरण समोर आलंय. काय झालंय नेमकं? ...

मिथुन चक्रवर्तींची Ex पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Mithun Chakraborty ex wife Helena Luke passes away in America at the age of 68 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्तींची Ex पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन झालं आहे. रविवारी(३ नोव्हेंबर) अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ६८ वर्षांच्या होत्या. ...

Mithun Chakraborty: अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, म्हणाले, "काळ्या रंगामुळे मला..." - Marathi News | Mithun Chakaraborty receives Dadasaheb Phalke lifetime achievement award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, म्हणाले, "काळ्या रंगामुळे मला..."

मनोगत व्यक्त करताना मिथुन दा यांनी आठवला संघर्षाचा काळ ...

७५ रुपये देऊन जमिनीवर झोपायचो: मिथुन चक्रवर्ती - Marathi News | used to pay 75 rupees to sleep on the floor said mithun chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७५ रुपये देऊन जमिनीवर झोपायचो: मिथुन चक्रवर्ती

या प्रसंगातून मी खूप मोठा धडा घेतला.   ...