मिथुन चक्रवर्ती हे अतिशय चांगले अभिनेते असण्यासोबतच खूपच चांगले डान्सर आहेत. त्यांच्या चित्रपटातील अनेक गाण्यांना रसिकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. ...
होय, मिथुन चक्रवर्ती स्टारर ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट येत्या १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्यावर आधारित आहे, हे सांगणे नकोच. ...
मिथुन चक्रवर्ती यांना पाठदुखीचा त्रास गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. 2009 मध्ये लकी या चित्रपटातील एका अॅक्शन दृश्याचे चित्रीकरण करताना त्यांना दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना पाठदुखीचा त्रास होत आहे. ...
प्रत्येक क्षेत्रात असे अनेक व्यक्ती असतात ज्यांचा आदर्श जर आपण डोळयांसमोर ठेवला तर नक्कीच आपण आपलेही काम इतरांसाठी प्रेरणादायी घडवू शकतो. आता हेच पाहा ना, बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार हे किती कठोर मेहनत घेतात? ...
मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचा मुलगा महाअक्षय आज अखेर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. शीला शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मासोबत महाअक्षयचे लग्न झाले आहे. ...