एकेकाळी बॉलिवूड प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. पण रिल लाईफपेक्षा त्यांची रिअल लाईफ अधिक चर्चेत राहिली. ...
‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा मिमोह बॉलिवूडमध्ये टिकू शकला नाही. तो अनेक चित्रपटांत दिसला. पण त्याचा कुठलाही चित्रपट कमाल दाखवू शकला नाही.आता मिथुन यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती बालिवूडममध्ये नशीब आजमावणार आहे. ...
मिथुन चक्रवर्ती हे अतिशय चांगले अभिनेते असण्यासोबतच खूपच चांगले डान्सर आहेत. त्यांच्या चित्रपटातील अनेक गाण्यांना रसिकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. ...