लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिताली राज

मिताली राज, फोटो

Mithali raj, Latest Marathi News

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  
Read More
मिताली राजनं जिंकलं मन! गेल्या वर्षभरापासून रिक्षा चालकांना करतेय भरघोस मदत - Marathi News | Mithali Raj wins heart she has been helping rickshaw drivers for the last one year | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मिताली राजनं जिंकलं मन! गेल्या वर्षभरापासून रिक्षा चालकांना करतेय भरघोस मदत

कोरोना प्रादुर्भावामुळे देशात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यादरम्यान अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. यात गरजूंना मदत करण्यासाठी अनेक जण पुढे देखील आले. मदत करणाऱ्यांमध्ये टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूचाही समावेश झाला आहे. ...

Mithali Raj @10,000 : रेकॉर्ड क्वीन मिताली राजच्या नावावरील विक्रम जे मोडणे सहज शक्य नाहीत! - Marathi News | Mithali Raj 10,000 International Runs: List of Record Set by the Indian Legend | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Mithali Raj @10,000 : रेकॉर्ड क्वीन मिताली राजच्या नावावरील विक्रम जे मोडणे सहज शक्य नाहीत!

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं ( Mithali Raj) शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावांचा पल्ला पार केला. ( Mithali Raj became the first Indian women cricketer to score over 10,000 international runs ) ...

भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील... - Marathi News | Did you recognize the captain of Team India? Mithali Raj share her childhood pic svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील...