लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिताली राज

मिताली राज

Mithali raj, Latest Marathi News

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  
Read More
Jhulan Goswami, IND vs BAN, Women's World Cup 2022: विक्रमांची हॅटट्रिक! टीम इंडियाची झुलन गोस्वामी ठरली 'असा' पराक्रम करणारी जगातली पहिली महिला क्रिकेटर - Marathi News | Jhulan Goswami became first ever player to bowl in 200 Womens ODI innings india vs bangladesh womens world cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या झुलनची विक्रमांची हॅटट्रिक! असा पराक्रम करणारी ठरली जगातील पहिली क्रिकेटर!

झुलन गोस्वामीचा टीम इंडियाच्या विजयात मोठा वाटा ...

ICC Women's World Cup 2022: तिसऱ्या पराभवाने भारतीय महिलांचा Semi Finals चा मार्ग झाला खडतर, मिताली राजच्या संघाची अग्निपरीक्षा! - Marathi News | ICC Women's World Cup 2022: After a narrow 6-wicket defeat against Australia How can Team India qualify for semi-finals? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या पराभवाने भारतीय महिलांचा Semi Finals चा मार्ग झाला खडतर, मिताली राजच्या संघाची अग्निपरीक्षा!

ICC Women's World Cup 2022: भारतीय महिला संघाला शनिवारी बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. भारतीय संघाचा पाच सामन्यांतील हा तिसरा पराभव ठरला आहे ...

Women's World Cup 2022, IND vs AUS: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय; मेग लॅनिंगची ९७ धावांची झुंजार खेळी - Marathi News | IND vs AUS Womens world Cup 2022 Australia beat India in last over thriller to remain table toppers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थरारक! शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय; मेग लॅनिंगची झुंजार फलंदाजी

पराभवामुळे भारत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर ...

Jhulan Goswami, IND vs AUS, Women's World Cup 2022: नवा सामना नवा विक्रम! टीम इंडियाच्या झुलनचा मैदानात पाय ठेवताच आणखी एक मोठा पराक्रम - Marathi News | Jhulan Goswami joins Mithali Raj in Elite List Most ODI played India vs Australia womens world Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवा सामना नवा विक्रम! टीम इंडियाच्या झुलनचा मैदानात पाय ठेवताच मोठा पराक्रम

झुलनने गेल्या सामन्यात रचला होता २५० बळी घेण्याचा इतिहास ...

Mithali Raj, Women's World Cup, IND vs AUS: महिला क्रिकेटवर मितालीचंच 'राज'! दमदार अर्धशतकासह रचला नवा इतिहास - Marathi News | IND vs AUS Mithali Raj creates history gets back in form most fifty plus scores in Womens World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला क्रिकेटवर मितालीचंच 'राज'! दमदार अर्धशतकासह रचला नवा इतिहास

मितालीने यास्तिकाच्या साथीने केली १३० धावांची भागीदारी; ऑस्ट्रेलियाला दिलं २७८ धावांचं आव्हान ...

Smriti Mandhana Harmanpreet Kaur, IND vs WI: स्मृती मानधना, हरमनप्रीतच्या शतकांमुळे भारत 'टेबल-टॉपर'; एकाच सामन्यात झाले अनेक विक्रम - Marathi News | Smriti Mandhana Harmanpreet Kaur centuries guide India to big victory over West Indies to become table toppers Many records broken in single match womens world cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना, हरमनप्रीतच्या शतकांमुळे भारत 'टेबल-टॉपर'; एकाच सामन्यात अनेक विक्रम

स्मृतीने सामनावीराचा किताब हरमनप्रीत बरोबर शेअर केला. ...

Smriti Mandhana Harmanpreet Kaur, IND vs WI: स्मृती-हरमनप्रीतचं वेस्ट इंडिजला 'दे दणादण'! तुफान धुलाई करत रचला दुहेरी इतिहास! Women's World Cupच्या इतिहासात पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम - Marathi News | Smriti Mandhana Harmanpreet Kaur 184 run partnership highest for India as team cross 300+ first time in Womens World Cup history IND vs WI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती-हरमनप्रीतचं वेस्ट इंडिजला 'दे दणादण'! तुफान धुलाई करत रचला दुहेरी इतिहास!

भारतीय संघाकडून स्मृती, हरमनप्रीत दोघींनीही ठोकली शतकं ...

INDWvsNZW, Live Updates : 'छोटा पांड्या' PoojaVastrakarने पुन्हा करिष्मा केला, चार विकेट्स घेत न्यूझीलंडच्या धावांचा ब्रेक लागला - Marathi News | INDWvsNZW, Live Updates : India need 261 to defeat New Zealand, Pooja Vastrakar 4 wickets, Gayakwad picked 2 and Jhulan and Deepti 1 each | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'छोटा पांड्या' PoojaVastrakarने पुन्हा करिष्मा केला, चार विकेट्स घेत न्यूझीलंडच्या धावांचा ब्रेक लाग

नाणेफेक जिंकून मिताली राजने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. ...