लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मिशन शक्ती

मिशन शक्ती

Mission shakti, Latest Marathi News

भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती'  असं नाव देण्यात आलं होतं. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्रांच्या मदतीनं पाडण्याची क्षमता जगातील अमेरिका, रशिया आणि चीन या अवघ्या तीन देशांकडे आहे. त्यामुळे अशी क्षमता असणारा भारत चौथा देश ठरला आहे.
Read More
'मिशन शक्ती'च्या संबोधनप्रकरणी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिली क्लीन चिट  - Marathi News | Election Commission gives clean chit to PM Modi on his address to nation on Mission Shakti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिशन शक्ती'च्या संबोधनप्रकरणी निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींना दिली क्लीन चिट 

निवडणूक आचारसंहिता सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन शक्तीबाबत देशाला संबोधित केल्याने वादाला तोंड फुटले होते. ...

100 शास्त्रज्ञ, 2 वर्षांची तयारी; भारताच्या 'शक्ती'शाली मिशनची इनसाईट स्टोरी - Marathi News | 100 scientists, 2 year preparations; Insight Story of India's Mission 'Shakti' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 शास्त्रज्ञ, 2 वर्षांची तयारी; भारताच्या 'शक्ती'शाली मिशनची इनसाईट स्टोरी

भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली. ...

अंतराळात धमाका,राजकारणात भूकंप! भारताचे ‘मिशन शक्ती’ फत्ते... - Marathi News | Explosions in space, earthquake in politics! India's mission power is ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतराळात धमाका,राजकारणात भूकंप! भारताचे ‘मिशन शक्ती’ फत्ते...

अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी पूर्णांशाने यशस्वी करून भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका केला. ...

यशात नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कामगिरीचाही मोलाचा वाटा; काँग्रेसचा नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | Nehru, Indira Gandhi's contribution also contributed; Congress blames Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यशात नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कामगिरीचाही मोलाचा वाटा; काँग्रेसचा नरेंद्र मोदींना टोला

उपग्रहनाशक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाला यूपीए सरकारच्या काळातच मंजुरी देण्यात आली होती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे. ...

मोदी यांच्या भाषणाच्या वृत्ताने देशभर अफवांना आला ऊत; बंकरमध्ये घुसू की एटीएमसमोर जाऊ? - Marathi News | The news of Modi's speech came to rumors across the country; go to Bunker or ATM? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी यांच्या भाषणाच्या वृत्ताने देशभर अफवांना आला ऊत; बंकरमध्ये घुसू की एटीएमसमोर जाऊ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी ११.४५ ते १२ च्या सुमारास रेडिओ व दूरदर्शनवरून भाषण करणार असल्याचे वृत्त येताच, निवडणुकीची आचारसंहिता असताना, ते नेमके बोलणार तरी काय, याची देशभर व समाजमाध्यमांत जोरदार चर्चा सुरू झाली. ...

उपग्रहभेदी क्षेपणास्त्र काँग्रेसच्याच काळात झाले होते पूर्ण विकसित - Marathi News |  Satellite missiles were developed during the Congress era | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपग्रहभेदी क्षेपणास्त्र काँग्रेसच्याच काळात झाले होते पूर्ण विकसित

उपग्रहाचा वेध घेणारे क्षेपणास्त्र (अग्नी-५) विकसित केल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच हे तंत्रज्ञान पूर्ण विकसित झाले होते. ...

उपग्रह क्षेपणास्त्राच्या चाचणीद्वारे मिळणार स्वसंरक्षणात बळकटी - पंतप्रधान मोदी - Marathi News | Security will be achieved through satellite missile test: PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपग्रह क्षेपणास्त्राच्या चाचणीद्वारे मिळणार स्वसंरक्षणात बळकटी - पंतप्रधान मोदी

पृथ्वीपासून नजीकच्या कक्षेत भ्रमण करणारा उपग्रह क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करणे ही भारताच्या दृष्टीने अद्वितीय उपलब्धी मानली जात आहे. या मोहिमेत पृथ्वीपासून ३०० कि.मी. अंतरावरील कक्षेत भ्रमण करणारा एक उपग्रह क्षेपणास्त्राने नष्ट केला गेला. ...

‘शक्ति’मान अवकाश; पुढील युग हे अवकाश युग असेल...  - Marathi News | The 'Power' space; The next era will be a space era ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘शक्ति’मान अवकाश; पुढील युग हे अवकाश युग असेल... 

अवकाश युद्धातील महत्त्वाचे पाऊल भारताने टाकल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी केली. अवकाशातील उपग्रह उद्ध्वस्त करण्याची क्षमता भारताकडे आली आहे. ...