पाच वर्षांपूर्वी भिवंडीतून बेपत्ता झालेल्या एका १९ वर्षीय मुलीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मोठया कौशल्याने छडा लावला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी ही भेट घडवून आणल्याने मुलगी आणि तिच्या ...
शहरातील रस्त्यांवर अनेक जण फाटलेल्या कपड्यांमध्ये फिरताना दिसत असतात. भिकारी किंवा वेडा असेल असं समजून जाणारा येणारा त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत असताे. परंतु पुण्यातील विशाल कांबळे या तरुणाने माणुसकीचे दर्शन घडवत केरळच्या व्यक्तीला आपल्या घरी सुखरुप ...
तो नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतरही त्याचा दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा पत्ता न लागल्याने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस मुलाचा शोध घेत आहेत. ...
अकोला : अमरावती जिल्हयातील मोर्शी येथील रहिवासी जवाद मलीक जमील अहमद हा युवक शहरातील एका खासगी शिकवणी वर्गात शिकवणी वर्गासाठी असून १८ डिसेंबर रोजी अचाणक बेपत्ता झाल्यानंतर तो गुरुवारी बल्लारशाहा येथे रेल्वे पोलिसांना आढळला. ...
मात्र, ते बेपत्ता झाल्याने रेल्वे पोलीस, आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणि नंदुरबार येथील पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र ते बेपत्ता झाल्याने रेल्वे पोलीस, आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणि नंदुरबार येथील पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...