कळमेश्वर येथील हरविलेला एक शाळकरी मुलगा व्हॉटस्अॅपमुळे त्याच्या घरी पोहचला. त्याला त्याच्या घरचा पत्ता शोधून देण्यासाठी इंदूरच्या (मध्य प्रदेश) एका सेवाभावी तरुणाने मोलाची भूमिका वठविली. या तरुणाने प्रसंगावधान राखत नकळत इंदूरला पोहचलेल्या मुलाचा व्ह ...
अपहरणाचा संशय असलेल्या आदर्श राजा महानंदे (११) विद्यार्थ्याचा अवघ्या १२ तासात शोध घेण्यात नवेगावबांध पोलिसांना यश आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.१८) घडली. ...
रिक्षातील प्रवासामध्ये साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग गहाळ झाल्यानंतर तिचा शोध घेण्यात ठाणेनगर पोलिसांना यश आले आहे. ती बॅग सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्या हस्ते शांता शेट्टे यांना सोमवारी पोलिसांनी परत केली. ...
शिरपूर जैन (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया केनवड येथील अल्पवयीन मुलगी २८ फेब्रूवारी रोजी शाळेत जाते म्हणून घरून निघून गेली, ती अद्याप (३ मार्च) घरी परतली नसून चार दिवसांपासून ती बेपत्ता आहे. ...
गेल्या तीन वर्षांपासून ठाण्याच्या मुंब्रा भागातून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय मुलीचा फेसबुकच्या आधारे शोध घेण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. घरातील कौटुंबिक कलहातून तिने घर सोडले होते, कोणीही तिचे अपहरण केले नसल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. ...