लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेपत्ता होणं

बेपत्ता होणं, मराठी बातम्या

Missing, Latest Marathi News

"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार? - Marathi News | Archana Tiwari Missing Update: "I'm safe here..." Archana Tiwari calls her mother after 13 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?

अर्चना तिवारी ग्वाल्हेरमध्ये असल्याचा पुरावा सापडला होता. तिचा शोध पोलिसांकडून सुरू आहे ...

पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या 'त्या' ३ मुलींसह ८ जणांवर गुन्हे दाखल  - Marathi News | Cases have been registered against 8 people, including the 3 girls who demanded a case be filed against the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या 'त्या' ३ मुलींसह ८ जणांवर गुन्हे दाखल 

छत्रपती संभाजीनगर येथील मिसिंग प्रकरणातील मुलींना तपासासाठी कोथरूड पोलिसांनी बोलावले होते. मात्र, ठाण्यात नेऊन मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केला. ...

बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट - Marathi News | Police have a new plan to find missing Archana Tiwari; She has been missing for 8 days, 6 teams are on alert | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट

७ ऑगस्टला इंदूरहून कटनीला नर्मदा एक्सप्रेसने चाललेली अर्चना तिवारी चालत्या ट्रेनमधून अचानक गायब झाली ...

जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या - Marathi News | Archana Tiwari Missing Case: Katni Girl Archana tiwari missing from last 7 days, police investigate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या

इंदूरहून कटनीपर्यंत ६८९ किमी अंतरावर अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागचे कारण शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. ...

Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत - Marathi News | Son left home saying he was going to play cricket couldn't find him even after searching for a whole day in satara Mother worried | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत

काैटुंबीक परिस्थिती आणि शिक्षण घेण्याची इच्छा होत नसल्याने मुले घर सोडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे ...

सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण - Marathi News | 3 Boys of Delhi run away from home To meet Salman Khan found after missing for 4 Days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण

या तिघांनी घरच्यांना न सांगता २५ जुलैला सलमान खानला भेटायला जायचे ठरवले. तिघे अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबाला चिंता लागली ...

ऑपरेशन नन्हे फरिश्ते : मुंबईतील हरवलेला शाळकरी मुलगा नागपुरात आढळला - Marathi News | Operation Nanhe Farishte: Missing schoolboy from Mumbai found in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑपरेशन नन्हे फरिश्ते : मुंबईतील हरवलेला शाळकरी मुलगा नागपुरात आढळला

Nagpur : रेल्वे स्थानकावर आरपीएफची कामगिरी ...

Sangli: अडीच वर्षांचा चिमुकला शेतातून अचानकच गायब झाला; तब्बल ६३ तासांनंतर म्हसोबा मंदिरात सापडला - Marathi News | Shambhu Patil a little boy who disappeared from the farm was found in the Mhsoba temple after 63 hours in Padali Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अडीच वर्षांचा चिमुकला शेतातून अचानकच गायब झाला; तब्बल ६३ तासांनंतर म्हसोबा मंदिरात सापडला

काळजाच्या तुकड्याची ताटातूट अन् आनंदाश्रूत झाली पुन्हा भेट ...