निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
मिस यू मिस्टर हा सिनेमा येत्या २८ जूनला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. तब्बल १० वर्षानंतर अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या या सिनेमात प्रमूख भूमिका आहेत.