वरसावे नाक्यावरील फाऊंटन हॉटेलच्या मालक-कर्मचारी व घोडबंदर ग्रामस्थांमधील दंगलीनंतर आक्रमक झालेल्या आगरी समाजामुळे अखेर महापालिकेने आज बुधवारी हॉटेलच्या आवारातील बेकादेशीर शेडचे बांधकाम पाडुन टाकले. ...
महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराने परिसरात झालेल्या बेकायदा भरावाच्या गंभीर समस्येने दरवर्षी होणाऱ्या पूरस्थितीने मीरा रोडच्या सिल्व्हर सरिता, पूजा पार्क, विनयनगरमधील रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. ...