लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

नाल्याचे बांधकाम उंच करण्याचा घाट घातल्याने नगरसेवकाचे आमरण उपोषण - Marathi News | Corporator's death hunger strike, mujaffar hussain critics on rulling party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाल्याचे बांधकाम उंच करण्याचा घाट घातल्याने नगरसेवकाचे आमरण उपोषण

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांची पालिका आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड  ...

गुगल पेवरून झालेल्या ५० रुपयांच्या व्यवहारवरून उघडकीस आला चोरीचा गुन्हा, मिळाले लाखोंचे दागिने   - Marathi News | The theft of Rs 50 from Google Pay opened the theft of jewelery worth lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुगल पेवरून झालेल्या ५० रुपयांच्या व्यवहारवरून उघडकीस आला चोरीचा गुन्हा, मिळाले लाखोंचे दागिने  

Crime News : परंतु चावीवाल्यास गुगल पेने दिलेल्या ५० रुपयांवरून गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली, तर मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे. ...

माजी आमदारांचे हॉटेल पाडून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचे पालिका आयुक्तांना आव्हान - Marathi News | Demolish former MLA's hotel, Jitendra Awhad's challenge to Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी आमदारांचे हॉटेल पाडून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचे पालिका आयुक्तांना आव्हान

Jitendra Awhad : माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत मी आवाज उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो की, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सीएन रॉक हॉटेलवर कारवाई करा. ...

गांजा विकणाऱ्या महिलेस नवघर पोलिसांनी केली अटक - Marathi News | Navghar police arrested a woman selling cannabis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा विकणाऱ्या महिलेस नवघर पोलिसांनी केली अटक

Drug Case : २४ हजार रुपयांचा गांजा सह मंगळवारी सायंकाळी नवघर पोलिसांनी अटक केली आहे. ...

धक्कादायक! फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक आरोपीकडून सहकारी आरोपी पत्नीची हत्या केल्याचे उघड   - Marathi News | Shocking! Revealed murder of co-accused wife by accused arrested in fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक आरोपीकडून सहकारी आरोपी पत्नीची हत्या केल्याचे उघड  

Murder : पोलिसांना तांत्रिक माहितीवरून आरोपी गुजरातच्या सुरत भागात असल्याचे समल्यावर पोलिसांनी तडक गुजरात गाठले व ११ ऑक्टोबर रोजी आशिष उकानी ह्याला अटक केली. तो सुरतच्या मोटा वराचा भागातील हरिकृष्ण इमारतीत रहात होता . ...

रिपाई जिल्हाध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case of molestation against republic party of india's district president | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिपाई जिल्हाध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Molestation : महिलेच्या फिर्यादीतील अन्य दोन घटनेत एकावर बलात्कार व तिघांवर दमदाटी - शिवीगाळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. ...

मीरारोडमधून २ किलो चरससह तिघांना अटक - Marathi News | Three arrested with 2 kg of charas from Mira Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरारोडमधून २ किलो चरससह तिघांना अटक

Drug Cases : त्यांचा एक साथीदार पळून गेला असून जप्त चरसची किंमत ८ लाख रुपये इतकी आहे. ...

ती व्हायरल बारची क्लिप काशिमीरातील नव्हे तर कर्नाटकातील  - Marathi News | Despite the ban, Kashimira police continue to carry out orchestra bars in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ती व्हायरल बारची क्लिप काशिमीरातील नव्हे तर कर्नाटकातील 

मीरा भाईंदर महापालिका हद्दीत ऑर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास अश्लील आणि अनैतिक प्रकार चालत असतात .  या प्रकरणी अनेकवेळा तक्रारी आल्या नंतर पोलीस धाडी टाकतात व गुन्हे दाखल करतात . ...