लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

वेश्या व्यवसाय सुरु होता लॉजिंगमध्ये, पोलिसांच्या धाडीत उघड झालं पितळ  - Marathi News | The prostitution business was started in the lodging, the police raid revealed brass | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेश्या व्यवसाय सुरु होता लॉजिंगमध्ये, पोलिसांच्या धाडीत उघड झालं पितळ 

Prostitution : मीरा भाईंदर शहर हे लॉजिंग बोर्डिंग व ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायामुळे कुप्रसिद्ध झाले असून ह्या अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या माफियांचे व्यवसाय आणि बांधकामे तोडून टाकण्याची मागणी जागरूक नागरिक करत आहेत. ...

मेहता विरोधातील मोहिमेचे प्रमुख अॅड. रवी व्यास यांनी घेतली माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट  - Marathi News | The head of the campaign against Mehta, Adv. Ravi Vyas called on former MLA Gilbert Mendonsa | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मेहता विरोधातील मोहिमेचे प्रमुख अॅड. रवी व्यास यांनी घेतली माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट 

Adv. Ravi Vyas : मीरा भाईंदर भाजपामध्ये नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा मोठा गट माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या एकूणच कार्यपद्धती व त्यांच्या वादग्रस्त प्रतिमेविरुद्ध एकत्र आला आहे. ...

कमानींच्या कामांवर लाखोंची उधळपट्टी - Marathi News | Millions wasted on arch works | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कमानींच्या कामांवर लाखोंची उधळपट्टी

मीरा-भाईंदर महापालिका : नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याची मागणी ...

दुःखद! पालिका शौचालयाच्या टाकीत पडून ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू - Marathi News | Sad! 4-year-old girl dies after falling into municipal toilet tank | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुःखद! पालिका शौचालयाच्या टाकीत पडून ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

Death : अशा घटना नेहमीच घडत असल्याने पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. ...

'स्पा'च्या आड वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून चार मुलींची केली सुटका - Marathi News | Spa side prostitution business; Police raid and release four girls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्पा'च्या आड वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून चार मुलींची केली सुटका

गोल्डन सिटी कॉम्प्लेक्स मधील पहिल्या मजल्यावर गेल्या कित्येक दिवसापासून टोरर्स स्पा मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता. ...

नाल्याचे बांधकाम उंच करण्याचा घाट घातल्याने नगरसेवकाचे आमरण उपोषण - Marathi News | Corporator's death hunger strike, mujaffar hussain critics on rulling party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाल्याचे बांधकाम उंच करण्याचा घाट घातल्याने नगरसेवकाचे आमरण उपोषण

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांची पालिका आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड  ...

गुगल पेवरून झालेल्या ५० रुपयांच्या व्यवहारवरून उघडकीस आला चोरीचा गुन्हा, मिळाले लाखोंचे दागिने   - Marathi News | The theft of Rs 50 from Google Pay opened the theft of jewelery worth lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुगल पेवरून झालेल्या ५० रुपयांच्या व्यवहारवरून उघडकीस आला चोरीचा गुन्हा, मिळाले लाखोंचे दागिने  

Crime News : परंतु चावीवाल्यास गुगल पेने दिलेल्या ५० रुपयांवरून गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली, तर मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे. ...

माजी आमदारांचे हॉटेल पाडून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचे पालिका आयुक्तांना आव्हान - Marathi News | Demolish former MLA's hotel, Jitendra Awhad's challenge to Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी आमदारांचे हॉटेल पाडून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचे पालिका आयुक्तांना आव्हान

Jitendra Awhad : माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत मी आवाज उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो की, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सीएन रॉक हॉटेलवर कारवाई करा. ...