मीरा भाईंदर मधील गाजत असलेल्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले महापालिकेचे नगर रचनाकार दिलीप घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ठाणे न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे . ...
बांधकाम मंजुरी नकाशा बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर विकासक उमरावसिंह ओस्तवाल विरुद्ध दाखल गुन्ह्यात शुक्रवारी ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला नाही. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना संसर्गामुळे या महिलेला दम्याचा त्रास जाणवत होता. त्यातच हृदयात असलेली ही इतकी मोठी गाठ काढणे हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते. ...
Farud Case : तपासात तुषार बाबुभाई लुहार ह्यानेच स्वतःचे नाव दिनेश शाह सांगितल्याचे आढळून आले . त्याने मोहम्मद रईस रिफाकत हुसेन सय्यद च्या साथीने हा गुन्हा केला. ...