राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Police raids orchestra bar :याबाबत काशीमीरा पोलिस ठाण्यात महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण सह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून बार चालक जगदीश अमीन व मालक कृष्णा गोविंद शेट्टी ह्यांचा शोध पोलिस घेत आहेत. ...
Crime News: ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणारा बारबालांचा अश्लील नाच आणि त्यावर मद्यपींकडून केली जाणारी नोटांची उधळण, अशी सर्वसाधारण स्थिती असताना, मीरा रोडच्या एका ऑर्केस्ट्रा बारवरील छाप्यात मात्र पोलिसांना केवळ २० रुपयांच्या २७ नोटाच सापडल्याने आश्चर् ...
Mira Road Orchestra Bar : पोलिसांनी धाडीत ५४० रुपयांची रोकड जप्त करून बार कर्मचारी व बारबालासह १५ जणांना पकडले . दाखल गुन्ह्यात जुजबी कलमं लावण्यात आल्याचे आरोप होत आहेत. ...
Filed a case against Jangid Builder : मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका असणाऱ्या फरहत अफशान नियाज अहमद (५१) यांनी मोठे घराची निकड असल्याने २०११ साली मीरारोडच्या कनकीया भागातील जांगीड बिल्डरच्या जांगीड एन्क्लेव्ह गृहप्रकल्पातील ऍस्टर इमारतीत सदनिका घ ...
Crime News: मीरारोडच्या मीरा गाव एमआयडीसी भागात बेकायदेशीर उभारलेल्या मराठा तडका ह्या हॉटेलवर अखेर बुधवारी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. एका नगरसेविकेच्या भावाशी संबंधित हे हॉटेल असल्याने कारवाईस दिरंगाई होत होती. ...
Bunty Babli arrested : बबलीचे खरे नाव शबानाबानो बल्लूभाई सिद्दीकी ( ३०) रा. सांताक्रुज व प्रशांत गंगा विष्णू ( २७) रा . पिनाकोला टॉवर समोर , मीरारोड अशी असून ठाणे न्यायालयात शनिवारी हजर केले असता २३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ...