लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड, मराठी बातम्या

Mira road, Latest Marathi News

मीरा रोड रेल्वेस्थानकास फेरीवाल्यांचा विळखा - Marathi News | Meet the hawkers at the Mira Road railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोड रेल्वेस्थानकास फेरीवाल्यांचा विळखा

पालिकेकडून कारवाईबाबत टाळाटाळ ...

कांदळवनात माफियांकडून मातीचा भराव - Marathi News | Fill the soil with mafia in Kandalvan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कांदळवनात माफियांकडून मातीचा भराव

पालिका, पोलीस, महसूल विभागाला गंध नाही, अर्थपूर्ण संबंधातूनच सुरू आहे प्रकार ...

एमएमआरडीए अधिकारी, कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | MMRDA officials, contractors to register cases | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमएमआरडीए अधिकारी, कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रस्ता रूंदीकरण, काँक्रिटीकरणाचे काम सुरू; कांदळवनाचा केला ऱ्हास ...

बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी मायलेकीस अटक - Marathi News | Bangladeshi Mylakis arrested in illegal occupation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी मायलेकीस अटक

काशिमीराच्या नीलकमल नाका येथून शनिवारी संध्याकाळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने त्या दोघींनाही अटक केली. ...

तहानलेल्या रहिवाशांनी दिला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा - Marathi News | Threatened residents warn of boycott of voting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तहानलेल्या रहिवाशांनी दिला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

पाण्यासाठी तहानलेल्या मीरा रोडच्या चंदे्रश अ‍ॅकॉर्ड इमारतीच्या रहिवाशांना पाण्यासाठी राजकारण्यांकडून केवळ खोटी आश्वासनेच मिळाल्याने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ...

अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात फॅशन डिझायनरने केला मारहाणीचा आरोप - Marathi News | The fashion designer has accused the actress of assault her against Prajakta Mali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात फॅशन डिझायनरने केला मारहाणीचा आरोप

याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ...

घराचं छत कोसळून १ जण ठार तर ४ जण जखमी  - Marathi News | 1 roof collapsed in house collapse and 4 others injured | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घराचं छत कोसळून १ जण ठार तर ४ जण जखमी 

खान कुटुंबियांवर कुटुंबातील एकजण दगावल्याने शोककळा पसरली आहे.  ...

Video : काशिमिरात ठाकूर मॉलजवळ स्फोट; नागरिक भयभीत  - Marathi News | Explosion near Thakur mall in Kashimir; Citizens frightened | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : काशिमिरात ठाकूर मॉलजवळ स्फोट; नागरिक भयभीत 

ही घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. स्फोटानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्बशोधक पथके दाखल झाली आहेत.  ...