लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड, मराठी बातम्या

Mira road, Latest Marathi News

म्यानमारमध्ये बंदिस्त केलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका - Marathi News | Release of youth from Bhayander imprisoned in Myanmar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्यानमारमध्ये बंदिस्त केलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका

थायलंडमध्ये नोकरीच्या नावाने फसवणूक, एजंट विरोधात होणार कारवाई ...

थायलंडला नोकरी सांगून म्यानमार मध्ये बंदिस्त केलेल्या तरुणाची सुटका; एजंट विरोधात होणार कारवाई  - Marathi News | Release of youth imprisoned in Myanmar after seeking job in Thailand Action will be taken against the agent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थायलंडला नोकरी सांगून म्यानमार मध्ये बंदिस्त केलेल्या तरुणाची सुटका

थायलंड येथे नोकरीसाठी पाठवून तेथून बेकायदा म्यानमार देशात जबरदस्तीने पाठवून म्यानमार मध्ये छळ करत कामास जुंपलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका करून पोलिसांच्या भरोसा सेलने त्याला पुन्हा मायदेशी आणले आहे. ...

५ मजल्यावरून पडून अल्पवयीन मुलगा जखमी  - Marathi News | Minor boy injured after falling from 5th floor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५ मजल्यावरून पडून अल्पवयीन मुलगा जखमी 

भाईंदर पूर्वेच्या नर्मदानगर मध्ये ओमकार रेसिडेन्सी  इमारतीत ही घटना घडली.  ...

निर्माणाधीन इमारतीच्या टाकीत पडून ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल  - Marathi News | An 8-year-old boy died after falling into the tank of an under-construction building, a case was registered against the developer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्माणाधीन इमारतीच्या टाकीत पडून ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल 

मीरारोड पोलिसांनी विकासका वर गुन्हा दाखल केला आहे.  ...

"सावरकरांच्या गौरव यात्रेचे स्वागत, पण...", मुझफ्फर हुसेन यांचा भाजपवर निशाणा  - Marathi News | "Welcome Savarkar's Gaurav Yatra, but...", Muzaffar Hussain targets BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सावरकरांच्या गौरव यात्रेचे स्वागत, पण...", मुझफ्फर हुसेन यांचा भाजपवर निशाणा 

केवळ राजकीय फायद्यासाठी अन्य प्रकार करणे, हे स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे, असे म्हणत मुझफ्फर हुसेन यांनी भाजपावर निशाणा साधला.  ...

मीरारोडच्या नया नगरमध्ये रमजानचा बंदोबस्त आणि व्यवस्थेमुळे नागरिकांना कोंडीतून दिलासा - Marathi News | In Miraroad's Naya Nagar, the citizens are relieved from the dilemma due to the of Ramadan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरारोडच्या नया नगरमध्ये रमजानचा बंदोबस्त आणि व्यवस्थेमुळे नागरिकांना कोंडीतून दिलासा

वाहनांची वर्दळ त्यातच  बेशिस्त हातगाड्या व बाकडे तसेच बेशिस्त पार्किंग आदी मुळे या ठिकाणी कोंडी होऊन लोकांना त्रास होतो . ...

पकडायला आलेल्या दोघांना चोराने चाकू मारून केले जखमी - Marathi News | The two who came to catch thief were stabbed and injured by the thief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पकडायला आलेल्या दोघांना चोराने चाकू मारून केले जखमी

काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .  ...

महापालिकेच्या स्वच्छोत्सव जागृती रॅलीत महिलांचा मोठा सहभाग  - Marathi News | Large participation of women in Swachhotsav Jagruti Rally of Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या स्वच्छोत्सव जागृती रॅलीत महिलांचा मोठा सहभाग 

मीरा भाईंदर महापालिके शहरात स्वच्छोत्सव जागृती रॅलीचे आयोजन बुधवारी केले होते. ...