भाईंदरच्या उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात एका महिलेकडून २५ हजारांची लाच घेताना मुख्य लिपिकास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ अटक केली. ...
बसमधील प्रवाशांचे तसेच घराचे दार-खिडकी उघडे पाहून मोबाईल चोरणाऱ्या दोघा सराईत चोरांना काशीमीरा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्या कडून चोरीचे २४ मोबाईल हस्तगत केले आहेत. ...
रविवारच्या मध्यरात्री एका रिक्षा चालकाने मीरारोड रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रिक्षा चढवून नंतर ती तिकीट खिडकी समोरील मोकळ्या जागेत उभी केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ...
बीएसयुपी योजनेत घरे द्या, १० टक्के रस्ता कर रद्द करा, आदिवासी पाड्यांत सुविधा द्या, कर्मचाऱ्यांना न्याय द्या आदी मागण्या करत श्रमजीवी संघटनेने मीरा भाईंदर महापालिकेवर तिरडी घेऊन मोर्चा काढला. ...