लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा राजपूत

मीरा राजपूत, मराठी बातम्या

Mira rajput, Latest Marathi News

मीरा राजपूत ही अभिनेता शाहिद कपूरची पत्नी.७ जुलै २०१५ रोजी शाहिद व मीराचे लग्न झाले होते
Read More
दिवाळीसाठी मीरा कपूरने बनवलेल्या काजू कतलीचे फोटो व्हायरल, काय आहे त्या काजू कतलीत स्पेशल? - Marathi News | Shahid Kapoor's wife Mira Rajput Kapoor is making kaju katli for Diwali Celebration | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीसाठी मीरा कपूरने बनवलेल्या काजू कतलीचे फोटो व्हायरल, काय आहे त्या काजू कतलीत स्पेशल?

Kaju Katli by Mira Rajput Kapoor: दिवाळीसाठी आपण जसे आपल्या घरी वेगवेगळे पदार्थ करतो, तसेच सेलिब्रिटीही त्यांच्या घरी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असतात. बघा हा अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर हिने केलेला प्रयोग. ...

Shahid Kapoor : शाहिद कपूर पुन्हा करणार लग्न? विश्वात बसत नसेल तर वाचा त्याची इन्स्टा पोस्ट - Marathi News | shahid kapoor proposes wife mira rajput say will you merry me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahid Kapoor : शाहिद कपूर पुन्हा करणार लग्न? विश्वात बसत नसेल तर वाचा त्याची इन्स्टा पोस्ट

Shahid Kapoor : शाहिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोला दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत आहे. ...

खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय - Marathi News | Benefits of Bhramari Pranayam, Mira Kapoor is giving solution for reducing stress and anxiety | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय

Pranayam That Helps To Get Mental Peace: कधी कधी खूप राग येतो, खूप चिडचिड होते... अशावेळी डोकं शांत ठेवणं गरजेचं असतं.. ते कसं हेच बऱ्याचदा समजत नाही, त्यासाठीच तर हा एक खास उपाय सांगतेय मीरा कपूर. (Mira Kapoor) ...

मध-हळद-दूध; चेहऱ्यावर चमक हवी तर मीरा राजपूतप्रमाणे वापरा हे ३ पदार्थ - Marathi News | Mira Rajput shares natural remedy for glowing skin. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मध-हळद-दूध; चेहऱ्यावर चमक हवी तर मीरा राजपूतप्रमाणे वापरा हे ३ पदार्थ

हळद, मध, कच्चं दूध आणि गुलाब पाणी हे नैसर्गिक घटक वापरुन मीरा राजपूत (Mira Rajput) आपल्या त्वचेचं पोषण करते, त्वचा निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याचाच परिणाम म्हणजे मीराचा चेहेरा (Mira Rajput's glowing skin secret) कायम फ्रेश आणि एनर्जेटिक दिसतो ...

 मीरा राजपूत उत्तम तब्येतीसाठी तूप पिते, असं तूप खरंच कधीही प्यावं का? आयुर्वेद तज्ज्ञ म्हणतात.. - Marathi News | Meera Rajput drinks ghee for good health, should we ever drink ghee like this? Ayurveda experts say .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : मीरा राजपूत उत्तम तब्येतीसाठी तूप पिते, असं तूप खरंच कधीही प्यावं का? आयुर्वेद तज्ज्ञ म्हणतात..

मीरा राजपूत जसं तूप पिते तसं आपणही पिलं तर चालेल का? आयुर्वेद तज्ज्ञ काय म्हणतात? ...

शाहिदच्या पत्नीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; मीराच्या फोटोवर सासुबाईंची जबरदस्त कमेंट - Marathi News | mira rajput dubai vacation girls trip mother in law neelima azim reaction shahid kapoor wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिदच्या पत्नीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; मीराच्या फोटोवर सासुबाईंची जबरदस्त कमेंट

Mira rajput: अलिकडेच मीराने दुबईत ती राहत असलेल्या रेस्टरंटच्या पूल साईड एरियामधील काही फोटो शेअर केले आहेत. ...

तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो? पाहा सेलिब्रिटी किड्स सांभाळणाऱ्या नॅनींचे पाच आकडी पॅकेज - Marathi News | Check out the five-figure package of nanny handling Celebrity Kids. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तैमुरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो? पाहा सेलिब्रिटी किड्स सांभाळणाऱ्या नॅनींचे पाच आकडी पॅकेज

मूल सांभाळण्यासाठी बाॅलिवूड हाॅलिवूडचे कलाकार नॅनींना पगारापोटी मोजतात लाखो रुपये..करिना-ॲंजेलिना नॅनींना किती पगार देतात हे माहिती आहे का? ...

लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये मीराने घेतला होता शाहिदला सोडण्याचा निर्णय; कारण... - Marathi News | mira rajput wanted to leave shahid kapoor few days after marriage due to film udta punjab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये मीराने घेतला होता शाहिदला सोडण्याचा निर्णय; कारण...

Shahid kapoor: २०१६ साली शाहिदचा 'उडता पंजाब 'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.मात्र, हा चित्रपट पाहिल्यानंतर मीराने शाहिदला सोडण्याचा निर्णय घेतला होता. ...