लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

काय चाललंय काय? पालिकेच्या स्वच्छता गृहात चक्क खाजगी वाहनांची धुलाई  - Marathi News | washing of private vehicles in municipal toilets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काय चाललंय काय? पालिकेच्या स्वच्छता गृहात चक्क खाजगी वाहनांची धुलाई 

मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा गैरवापर करून शौचालयाचे बाहेरील आवारातच चक्क खाजगी गाड्यांची धुलाई केली जात असल्याचा गैरप्रकार  उघडकीस आला आहे .  ...

मीरा भाईंदर मध्ये मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलिसांचा बडगा  - Marathi News | Police crackdown on irresponsible people in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलिसांचा बडगा 

मीरारोड -  कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पोलिसांनी मीरा भाईंदर मध्ये मास्क न घालताच फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला ...

‘७११’मधील वाढीव बांधकामांवर कारवाईचे निर्देश - Marathi News | Instructions for action on incremental constructions in '711' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘७११’मधील वाढीव बांधकामांवर कारवाईचे निर्देश

तक्रारदारांची माहिती : सीआरझेड, अतिउच्च दाबाच्या केबलखालील बांधकामावर पडणार हातोडा ...

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं वरसावे नाक्यावरील आणखी एक हॉटेल पालिकेकडून सील  - Marathi News | Another hotel at Varsave Naka was sealed by the municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं वरसावे नाक्यावरील आणखी एक हॉटेल पालिकेकडून सील 

मीरा भाईंदर महापालिकेने वरसावे नाका , घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन हे मोठे हॉटेल कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने सील केले असताना आता त्याला लागून असलेले फाउंटन हे मोठे हॉटेल देखील पालिकेने सील केले आहे ...

धूमस्टाईल बाईक रायडर ठरला देवदूत! तरुणानं दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | two thieves arrested in Dhoom style in Mira Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धूमस्टाईल बाईक रायडर ठरला देवदूत! तरुणानं दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या

सराफा दुकानातून बाहेर पडणाऱ्या महिलेच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसकावून दुचाकी वरून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांना धूम चित्रपटातील स्टाईल नुसार पाठलाग करून एका तरुणाने पकडून दिले.  ...

मीरा भाईंदर पालिका स्थायी समिती सभापती मेहता समर्थक दिनेश जैन - Marathi News | Dinesh Bhairav Palika Standing Committee Chairman Mehta Supporter Dinesh Jain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर पालिका स्थायी समिती सभापती मेहता समर्थक दिनेश जैन

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक दिनेश जैन विजयी झाले . ...

मीरा भाईंदर महापालिकेकडून प्रामाणिक कर दात्यांची थट्टा, थकबाकीदारांना ७५ टक्के व्याज माफ  - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation and taxpayers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेकडून प्रामाणिक कर दात्यांची थट्टा, थकबाकीदारांना ७५ टक्के व्याज माफ 

Mira Bhayander Municipal Corporation : सवलतीच्या अपेक्षेने मोठ्या संख्येने प्रामाणिक करदात्यानी मालमत्ता कर भरला. परंतु आजतागायत सत्ताधारी भाजपा व प्रशासनाकडून प्रामाणिक करदात्यांना कोणतीच सवलत दिली गेली नाही.  ...

उद्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती सभापती निवडणुकसाठी भाजपात चढाओढ - Marathi News | BJP is vying for the post of standing committee chairman on Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती सभापती निवडणुकसाठी भाजपात चढाओढ

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक उद्या बुधवार २४ फेब्रुवारी रोजी होत असून  भाजपा कडून तब्बल राकेश शाह, दिनेश जैन व सुरेश खंडेलवाल या तीन इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...