लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरा भाईंदरमध्ये दुकानात शुकशुकाट, फेरीवाल्यांची मात्र दिवाळी - Marathi News | In Mira Bhayander, there are no customers in the shop, but the peddlers have a big crowd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये दुकानात शुकशुकाट, फेरीवाल्यांची मात्र दिवाळी

मीरा भाईंदर शहरातील बहुसंख्य लोकवस्ती सर्वसामान्य  वर्गाची आहे. यातच, शहरात फळ - भाजी विक्रेत्या फेरीवाल्यांसोबतच कपडे, चादरी, चप्पल, स्टेशनरीपासून बहुतांश गृहोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. ...

मीरा भाईंदरमध्ये बिनधास्त फोडा फटाके; दिवाळी रात्री २७ आगीच्या घटना - Marathi News | unexpected boil firecrackers in Mira Bhayandar 27 fire incidents on Diwali night | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा भाईंदरमध्ये बिनधास्त फोडा फटाके; दिवाळी रात्री २७ आगीच्या घटना

फाटके आणि ध्वनिप्रदूषणावर बंदी असून देखील मीरा भाईंदर मध्ये मात्र सर्रास गुरुवारच्या मध्यरात्रीनंतर देखील मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आले. ...

पत्ते खेळणाऱ्या उनाडांना हटकले म्हणून मारहाण  - Marathi News | playing cards were beaten up for being stubborn | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्ते खेळणाऱ्या उनाडांना हटकले म्हणून मारहाण 

एका रहिवाश्यास व त्याच्या मुलास मारहाण करणाऱ्या चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

भाईंदरमध्ये लुटारूंची दिवाळी; महिलेच्या गळ्यातील गंठण लुटले  - Marathi News | robbers the knot in the women neck was looted at bhayandar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये लुटारूंची दिवाळी; महिलेच्या गळ्यातील गंठण लुटले 

एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे १ लाख ९० हजारांचे गंठण बळजबरी खेचून दोघे लुटारू पळून गेल्याची घटना घडली आहे.  ...

केबीसीचे बक्षीस लागले सांगून असिस्टंट डायरेक्टरला ठकवले  - Marathi News | kbc cheated the assistant director by saying he had a reward | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केबीसीचे बक्षीस लागले सांगून असिस्टंट डायरेक्टरला ठकवले 

केबीसी मधून बोलत आहे , तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून एका महिला असिस्टंट डायरेक्टरला ६७ हजारांना फसवले. ...

पालिका उपचार केंद्रात आलेल्या रुग्णास खाजगी रुग्णालयात पाठवल्या प्रकरणी डॉक्टर निलंबित  - Marathi News | doctor suspended in case of sending a patient to a private hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिका उपचार केंद्रात आलेल्या रुग्णास खाजगी रुग्णालयात पाठवल्या प्रकरणी डॉक्टर निलंबित 

खाजगी रुग्णालयात गेलेल्या त्या रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी पालिकेने त्या रुग्णालयास नोटीस बजावली आहे .  ...

मीरा भाईंदरमध्ये दिल्या ९ लाख ३० हजार कोरोना लस  - Marathi News | 9 lakh 30 thousand corona vaccines given in Mira Bhayandar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा भाईंदरमध्ये दिल्या ९ लाख ३० हजार कोरोना लस 

लसीकरण १०० टक्के व्हावे यासाठी पालिकेने आरोग्य केंद्रांमधून ४२४ पथके नियुक्ती केली आहेत.  ...

मीरा भाईंदरमध्ये युवासेनेची इंधन दरवाढी निषेधार्थ सायकल रॅली - Marathi News | bicycle rally in Mira Bhayandar to protest against fuel price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा भाईंदरमध्ये युवासेनेची इंधन दरवाढी निषेधार्थ सायकल रॅली

केंद्रातील भाजपा सरकारने चालवलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करत युवासेनेने मीरा भाईंदर मध्ये आंदोलन व सायकल रॅली काढली.  ...