लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरा-भाईंदर: नागरी वसाहतीतील शाळा आरक्षणात कचरा प्रकल्प उभारण्यास नागरिक आणि नगरसेवकांचा विरोध  - Marathi News | citizens and corporators oppose setting up of waste project in school reservation in urban areas in mira bhayandar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा-भाईंदर: नागरी वसाहतीतील शाळा आरक्षणात कचरा प्रकल्प उभारण्यास नागरिक आणि नगरसेवकांचा विरोध 

नागरिक आणि नगरसेवकांचा विरोध पाहता पालिकेचा भर वस्तीतील आरक्षणाच्या जागेतला कचरा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे . ...

सायकल फेरी वरून परतताना हरवलेल्या मुलांची आईशी घालून दिली भेट - Marathi News | Mira Bhayander police found four missing childs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायकल फेरी वरून परतताना हरवलेल्या मुलांची आईशी घालून दिली भेट

बोरिवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी विरार लोकलमध्ये असलेल्या मुलांना ओळखून सोबत घेतले आणि आईची भेट घडवून दिली.  ...

फेरीवाला यादी प्रकरणी मीरा- भाईंदर पालिकेला ईमेलवर हरकतीचे वावडे  - Marathi News | In the case of Fariwala list, objections were raised to Mira-Bhayander Palika via email | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाला यादी प्रकरणी मीरा- भाईंदर पालिकेला ईमेलवर हरकतीचे वावडे 

एकीकडे डिजिटल इंडियाचे नारे दिले जातात व दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग असताना हरकत व सुचणे साठी ईमेल चा पर्याय न दिल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

भाईंदरच्या जोशी रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश  - Marathi News | Health Minister orders to start nutrition rehabilitation center at Bhayander's Joshi Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या जोशी रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश 

शहरात १४६ कुपोषित वर्गवारीतील बालके आढळली असताना दुसरीकडे २०१९ साला पासून जोशी रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र मात्र बंद असल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. ...

'मीरा भाईंदर'मध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यावरून राजकीय कुरघोड्या  - Marathi News | Political puppies for waiving property tax on 500 feet houses in 'Mira Bhayander' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मीरा भाईंदर'मध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यावरून राजकीय कुरघोड्या 

मुंबई महापालिकेत ५०० फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये तशी मागणी झाली आहे. परंतु एकमेकांना शह-काटशह देत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न भाजपा व शिवसेने चालविल्याने कर माफीवरून राजकारण तापले आहे.  ...

मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांच्या अचानक पाहणीत कर्मचारी गैरहजर  - Marathi News | Absence of staff in sudden inspection of Mira Bhayander Municipal Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांच्या अचानक पाहणीत कर्मचारी गैरहजर 

मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी पालिकेचे कोविड उपचार केंद्र , प्रभागीय कर कार्यालय व नागरी सुविधा केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी केली. ...

झोपा काढा आंदोलनानंतर उशिराने का होईना पण अखेर पालिकेला जाग आली; मीरारोडमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई  - Marathi News | finally mira bhayandar corporation takes actions on peddlers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपा काढा आंदोलनानंतर उशिराने का होईना पण अखेर पालिकेला जाग आली; मीरारोडमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई

मीरारोड भागातील प्रभाग समिती ४ च्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या जेसीबीने तोडून टाकण्यात आल्या आहेत. ...

मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण - Marathi News | Mira Bhayander Vasai Virar Commissioner of Police Sadanand Date infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण

मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...