Aditi Tatkare News: मीरा भाईंदर हा एकेकाळचा बालेकिल्ला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत संघटना म्हणून सर्वांच्या सूचना व सर्वाना विश्वासात घेऊन युती बाबत ठरवू असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्क मंत्री ...
Mira Road news Latest: भाजपाचे कार्यकर्ते असलेले सुख्खु यादव आदी आरोपी हे पाणी माफिया आणि अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. ...
मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी नालासोपारा येथे अंमली पदार्थांचा कारखाना उघडकीस आणला होता. या कारवाईनंतर स्थानिक पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना निलंबित करण्यात आले. ...
एकीकडे केवळ ग्रीन फटाके फोडण्यास मुभा असून फटाके फोडण्याची वेळ सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० इतकी घालुन दिलेली आहे. शिवाय शांतता क्षेत्रात व परिसरात १०० मीटर दरम्यान फटाके फोडण्यास मनाई आहे. ...
परिवहन विभागाकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सोपवल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. ...