Mira Bhayander: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या रामदेव पार्क भागात असलेल्या विपश्यना केंद्र अर्थात मेडीटेशन सेंटर इमारतीला भारतीय हरित इमारत परिषद तर्फे पर्यावरणपूरक हरित इमारत म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ...
Bhayandar: मुंबई ते भाईंदरच्या उत्तन किनारी जलवाहतूक सुरु करणे व उत्तन समुद्र किनारी जलक्रीडा सुरु करण्यास महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने तयारी दर्शवली असल्याची माहिती मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी दिली आहे . ...
माजी नगरसेवक , राजकारणी , महापालिका आदींच्या भरवश्यावर न राहता मीरारोडच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी सृष्टी - पेणकरपाडा भागातील कांदळवन स्वच्छतेला सुरवात केली आहे . ...