लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

ओल्या कचऱ्यापासून खत विक्री करणार; मीरा भाईंदर महापालिकेला मिळाली मंजुरी - Marathi News | Selling fertilizer from wet waste; Mira Bhayander Municipal Corporation got approval | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओल्या कचऱ्यापासून खत विक्री करणार; मीरा भाईंदर महापालिकेला मिळाली मंजुरी

खताची विक्री व विपणन आता शासनाच्या हरित महासिटी कंपोस्ट ह्या ब्रँडच्या नावाने करण्यास मंजुरी मिळाली आहे. ...

Mira Bhayander: पोलीस भरती लेखी परीक्षेला दोन हजार पात्र उमेदवार अनुपस्थित - Marathi News | Mumbai: 2000 eligible candidates absent from police recruitment written exam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस भरती लेखी परीक्षेला दोन हजार पात्र उमेदवार अनुपस्थित

Mira Bhayander: वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या पोलीस भरती साठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या १२ हजार १२७ पात्र उमेदवारां पैकी ९ हजार ९९९ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. तर २ हजार १२८ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. ...

मीरा भाईंदरच्या उपनिबंधकास दोन्ही आमदारांनी अचानक कार्यालयात पोहचून खडसावले - Marathi News | The Deputy Secretary of Meera Bhayander was scolded by both the MLAs ; There were constant complaints of corrupt and arbitrary administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या उपनिबंधकास दोन्ही आमदारांनी अचानक कार्यालयात पोहचून खडसावले

भ्रष्ट व मनमानी कारभाराच्या सतत होत्या तक्रारी ...

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंवसेविकांचा पालिकेने केला गौरव  - Marathi News | municipality honored the asha volunteers who did excellent work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंवसेविकांचा पालिकेने केला गौरव 

आशा स्वयंवसेविका तळागाळात जाऊन सेवा देत असल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.  ...

तब्बल ४० गुन्हे दाखल असलेल्या अट्टल घरफोड्यास नालासोपाऱ्यातून २३ लाखांच्या मुद्देमालासह अटक  - Marathi News | house burglar with as many as 40 cases was arrested from nalasopara with valuables worth 23 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तब्बल ४० गुन्हे दाखल असलेल्या अट्टल घरफोड्यास नालासोपाऱ्यातून २३ लाखांच्या मुद्देमालासह अटक 

यंदा मात्र देव दर्शना आधीच पोलिसांनी त्याला कोठडीचे दर्शन घडवले. ...

लॉटरीच्या आड जुगार चालवणाऱ्या दोघांना भाईंदर मध्ये पकडलं - Marathi News | Two caught gambling under the guise of lottery in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉटरीच्या आड जुगार चालवणाऱ्या दोघांना भाईंदर मध्ये पकडलं

त्याठिकाणी लोटस ऑनलाईन लॉटरी व झटपट लॉटरी नावाने बेकायदेशीर जुगार खेळवला जात होता .  ...

दफनभूमीसाठी पेणकारपाड्या ऐवजी पर्यायी जागा बघण्याचे पोलीस उपायुक्तांचे पालिकेला पत्र - Marathi News | Deputy Commissioner of Police's letter to the municipality to look for an alternative place for the burial ground instead of Penkarpada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दफनभूमीसाठी पेणकारपाड्या ऐवजी पर्यायी जागा बघण्याचे पोलीस उपायुक्तांचे पालिकेला पत्र

मीरा भाईंदर महापालिकेने पेणकरपाडा येथील दफनभूमीचे आरक्षण विकसित करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न चालवले आहेत. ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या बंद पडलेल्या ३ कचरा प्रकल्पांची कामे सुरू - Marathi News | The works of 3 closed garbage projects of Mira Bhayander Municipal Corporation are starting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेच्या बंद पडलेल्या ३ कचरा प्रकल्पांची कामे सुरू

ओल्या कचऱ्यावर प्रक्रियासाठी शहरात ६ बायोगॅस प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.  ...