लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह - Marathi News | arrival of manoj jarange patil increased the enthusiasm of the maratha community in mira bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह

मराठा समाजात जरांगे पाटील येणार म्हणून मोठी उत्सुकता होती व त्यांचे स्वागत सुद्धा मोठ्या उत्साहात केले गेले.  ...

बंदी आदेश मोडून फोडले गेले फटाके; ३२ ठिकाणी लागल्या आगी - Marathi News | Firecrackers were burst even after midnight in Mira Bhayander in violation of the ban order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदी आदेश मोडून फोडले गेले फटाके; ३२ ठिकाणी लागल्या आगी

फटाक्यांमुळे तब्बल ३२ ठिकाणी लागल्या आगी ...

४८० रुपयांची मिठाई पडली ८० हजारांना; आमदार कन्येची दिवाळी झाली ‘कडू’ - Marathi News | Sneha Sakleja, daughter of MLA Geeta Jain, was robbed of Rs 80,000 by cyber robbers while paying for sweets online. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४८० रुपयांची मिठाई पडली ८० हजारांना; आमदार कन्येची दिवाळी झाली ‘कडू’

४८० रुपयांची मिठाई त्यांना ८० हजारांना पडली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

Mira-Bhyander: एकीकडे हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांचा दावा, दुसरीकडे फटाके स्टॉलना नियमबाह्य परवाने - Marathi News | On the one hand claims of measures to prevent air pollution, on the other illegal licenses to firecracker stalls, feat of Mira-Bhyander Municipal Corporation. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira-Bhyander: एकीकडे हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांचा दावा, दुसरीकडे फटाके स्टॉलना नियमबाह्य परवाने

Mira-Bhyander Municipal Corporation: शहरातील हवेतले प्रदूषण एकीकडे वाढले असताना प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना करत असल्याचा दावा मीरा-भाईंदर महानगरपालिकेने केला आहे.   ...

स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बळकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून हक्क द्या; आदिवासी कुटुंबियांचे साकडे  - Marathi News | file a case against those who grabbed the freedom fighter land and give them their rights | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बळकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून हक्क द्या; आदिवासी कुटुंबियांचे साकडे 

मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले . ...

भाईंदरच्या उत्तन समुद्रात मच्छीमार बोट बुडाली  - Marathi News | A fishing boat sank in the high seas of Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरच्या उत्तन समुद्रात मच्छीमार बोट बुडाली 

उत्तन मोठागाव येथील ओझवेल जुरान श्रावण्या ह्या नाखवाची राणीमेल नावाची लहान मासेमारीची बोट आहे. ...

मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या पहिल्या ४ इलेक्ट्रिक बस प्रवाश्यांच्या सेवेत - Marathi News | Mira Bhayander Municipal Transport Service's first 4 electric buses in passenger service | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या पहिल्या ४ इलेक्ट्रिक बस प्रवाश्यांच्या सेवेत

जानेवारी महिन्या पर्यंत सर्व इलेक्ट्रिक बस पालिका परिवहन सेवेत दाखल होणार आहेत .  ...

काजूपाड्यात अनधिकृत बांधकाम वरून हाणामारी - Marathi News | clash over unauthorized construction in kajupada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काजूपाड्यात अनधिकृत बांधकाम वरून हाणामारी

त्यातूनच अनधिकृत बांधकामावरून वाद विवाद होत आहेत. ...