पुर्वेकडील आझाद नगर या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर उद्यान व सामाजिक वनीकरणाचे आरक्षण क्रमांक १२२ टाकण्यात आले असताना त्यावर बहुप्रतिक्षित आगरी भवनच्या निर्मिचा प्रस्ताव आजच्या महासभेत विचार विनिमयासाठी आणण्यात येणार आहे. ...
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने शहरात आपले राजकीय वलय निर्माण करण्यासह पालिकेतील भाजपा सत्ताधा-यांच्या भूलथापांपासून नागरीकांचा बचाव करण्यासाठी... ...
मीरा-भार्इंदर शहरातील सर्व खासगी शाळा, महाविद्यालये व तंत्रशिक्षण संस्था चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करात तब्बल ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाने बहुमताने मान्यता दिल्याने भरमसाट फी वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना चांगलाच ...
माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी तथा माहिती अधिकार कार्यकर्त्यास अर्वाच्च शब्दात दमदाटी केल्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पालिका अधिकाऱ्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. ...
२० फेब्रुवारीला पार पडलेल्या विशेष महासभेत भाजपाचे श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्ना यांनी वाढीव बिलांचा मुद्दा उपस्थित केल्याने आयुुक्त बी. जी. पवार यांनी त्या बिलांची फेरतपासणी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग सहा अंतर्गत घोडबंदर मार्गावर आ. नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे सी एन रॉक हॉटेल असुन या हॉटेलची मालमत्ता करापोटी सुमारे २३ लाखांची थकबाकी असल्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतमध्ये २८ जानेवारीला प्रसिद्ध झाले होते. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेत विरोधी पक्षांतील जास्त सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अखेर बहुप्रतिक्षेनंतर विरोधी पक्ष नेतेपद आले. महापौर डिंपल मेहता यांनी सेनेच्या राजू भोईर यांची नियुक्ती केल्याचे मंगळवारच्या महासभेत जाहीर केले. ...