भाईंदर जवळील वसई खाडी रेल्वे पुलावर मंगळवारी रात्री महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला . प्रेमविवाहाचे कारण आत्महत्या करण्यामागे असल्याचा संशय व्यक्त होत आहे . ...
भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल ...
परदेशात जहाजावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्यास मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याविरोधात नवी मुंबई, केरळ येथेही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. फसवणूक करून मिळालेल्या पैशांचा वापर तो पब, बारमध्ये अय्य ...
मीरा भार्इंदर महानगरपालिका हे नाव कॉपीराईट कायदा व ट्रेडमार्क नुसार नोंदणीकृत नसल्याचे पालिकेच्या विधी अधिकारी सई वडके यांनी महासभेत सांगत आता महापालिकेचे नाव कोणीही व कशासाठीही वापरले तरी पालिका कारवाई करु शकत नाही अशी कबुलीच प्रशासनाने देऊन टाकली आ ...
काशिमीरा येथील जनतानगरमध्ये राहणाऱ्या आदिवासींना पालिकेने बीएसयूपी योजनेंतर्गत पक्की घरे देण्याच्या आश्वासनावर त्यांची घरे पाच वर्षांपूर्वी तोडली. त्यांचे तात्पुरते पुनर्वसन पत्र्यांच्या शेडमध्ये केले. ...
काशिमिरा पोलिसांना गेल्या आठ वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांचे अर्धशतक पार करणाऱ्या तात्या पटेल उर्फ अश्रफ गुलाम रसुल पटेल याच्या मुसक्या आवळण्यात गुरुवारी यश मिळाले. ...
उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महास ...