महापालिका आयुक्तांनी नवघर दफनभूमी विकसित करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीविरोधात स्थानिकांच्या शनिवारी रात्री झालेल्या निषेध सभेत सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली. ...
मीरारोड - निवासी सदनिका भाड्याने घेऊन त्यात हुक्का पार्लर चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. मीरारोडच्या हटकेश मधील गौरव एक्सिलेन्सी या आलिशान इमारतीत चालणाऱ्या सदनिकेवर धाड टाकून 9 जणांना अटक करण्यात आली.गौरव एक्सेलेन्सी या इमारतीच्या 14 व्या मजल्या ...
भाईंदर - भाजपा आमदार राम कदम यांनीदही हंडीवेळी आपल्या जिभेचा काला करीत महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्याचा राज्यभर जोडेमारो आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. परंतु, मीरा-भाईंदर शहर शिवसेनेच्या महिला आघाडीने शहर संघटक नीलम ...
वाढलेली महागाई तसेच पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या अवास्तव दरवाढी विरोधात आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारचा निषेध करत निदर्शने केली. ...
मीरा भार्इंदरच्या नागरिकांना पालिका निवडणुकीवेळी मेट्रो मंजूर केल्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले तरी मेट्रोच्या कामाला सुरवात न झाल्याने युवासेनेने आज मुख्यमंत्री व भाजपा नेतृत्वाच्या निषेधार्थ शहरात जागोजागी दहीहंडीचे थर रचले. ...