आयुक्तांच्या उपस्थितीतच महापौर, आमदार आदींना भाजपाचे सुद्धा बेकायदा फलक काढावे लागले. तर या बेकायदा बॅनर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला आहे. ...
सिल्वर पार्क नाक्यावर असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर त्याच्या दर्शनी भागात भाजपाचे भले मोठे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले होते. ...
का समाजसेविकेने त्या रुग्णाला पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्याला बाहेर फेकून देण्याचे फर्मान सोडले. या समाजसेविकेच्या आदेशाला रुग्णालयातील कर्मचारी एवढे बांधिल झाले कि त्यांनी त्या वृद्ध रुग्णाला थेट रुग्णालयाजवळील फूटपाथवरच आणून टाकले. ...
महापालिका आयुक्तांनी नवघर दफनभूमी विकसित करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीविरोधात स्थानिकांच्या शनिवारी रात्री झालेल्या निषेध सभेत सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली. ...