बंद झालेली महिला स्पेशल लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली. त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना, भाजपा व काँग्रेसने भार्इंदर व मीरा रोड स्थानकात घोषणाबाजी व बॅनरबाजी करत पेढे, पत्रके वाटली. ...
भार्इंदर पूर्वेला सात मैदाने आहेत. त्यातील इंद्रलोक येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण हे सर्वात मोठे मैदान आहे. विविध कार्यक्रमांसाठी मैदाने सातत्याने भाड्याने दिले जाते. ...
वाहतुकीची कोंडी होईल म्हणून आणि मनात येतील ती कारणं पुढे करत पुलाच्या दुरुस्तीसाठी एवढी दिरंगाई शासकीय यंत्रणाच करत असेल तर, उद्या पुल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडलीच तर त्याची जबाबदारीसुध्दा या यंत्रणा घेतील का, हा खरा प्रश्न आहे. ...