लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

पालिकेतील मी टू प्रकरण : एकाचे माफीनाम्यावर मिटले तर दुसऱ्याची सुनावणी लांबली - Marathi News | me too municipality:one's forgiveness is canceled then one can hear another hearing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेतील मी टू प्रकरण : एकाचे माफीनाम्यावर मिटले तर दुसऱ्याची सुनावणी लांबली

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागातील दोन 'मी टू' प्रकरणांवर सोमवारी विशाखा समितीपुढे सुनावणी घेण्यात आली. ...

भराव माफियांनी डोके काढले वर - Marathi News | Filled mafiano head removed on | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भराव माफियांनी डोके काढले वर

संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष : पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात होत आहे ऱ्हास ...

मीरारोड येथे पालिकेकडून मोठी वृक्षतोड; बेकायदा असल्याचा आरोप - Marathi News | Large tree cutting from a municipal corporation; Accused of being illegal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड येथे पालिकेकडून मोठी वृक्षतोड; बेकायदा असल्याचा आरोप

मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे, नाशिक आदी महापालिकांच्या वृक्ष प्राधिकरण समित्या बेकायदा ठरवत झाडे तोडण्याचे घेतलेले निर्णय सुध्दा रद्द केले होते. ...

आयुक्त नुसते बोलघेवडे; राजकीय पक्षांचे टीकास्त्र - Marathi News | Commissioner Nusate Bolgevade; Political parties criticism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्त नुसते बोलघेवडे; राजकीय पक्षांचे टीकास्त्र

सीएम चषकासाठी बोस मैदान भाजपाला आंदण ...

वरसावे पूल दुरुस्तीच्या विलंबास जबाबदार कोणाला धरायचे? - Marathi News | Who should be responsible for delaying the bridge repair? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वरसावे पूल दुरुस्तीच्या विलंबास जबाबदार कोणाला धरायचे?

वाहतुकीची कोंडी होईल म्हणून आणि मनात येतील ती कारणं पुढे करत पुलाच्या दुरुस्तीसाठी एवढी दिरंगाई शासकीय यंत्रणाच करत असेल तर, उद्या पुल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडलीच तर त्याची जबाबदारीसुध्दा या यंत्रणा घेतील का, हा खरा प्रश्न आहे. ...

गुजराती भाषेतील बिलं व विजदरवाढीच्या निषेधार्थ विजबिले जाळली - Marathi News | Burns of Gujarati language bills and vandalism were burnt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुजराती भाषेतील बिलं व विजदरवाढीच्या निषेधार्थ विजबिले जाळली

रिलायन्स एनर्जी कंपनी अदानी ग्रुपने घेतल्या नंतर विजेच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्याने आधीच लोकां मध्ये संताप आहे. ...

अदानीच्या गुजराती भाषेतील विद्युत बिलावर मराठी एकीकरण समितीचा आक्षेप - Marathi News | Electricity bill in gujarati language in bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अदानीच्या गुजराती भाषेतील विद्युत बिलावर मराठी एकीकरण समितीचा आक्षेप

मुंबई उपनगरात सध्या अदानी इलेक्ट्रीसिटी या खासगी कंपनीमार्फत वीजपुरवठा केला जातो. या कंपनीने ग्राहकांच्या सोईनुसार भाषा निवडीला प्राधान्य देत मीरा-भाईंदर शहरात गुजराती भाषेतील विद्युत बिले मोठ्याप्रमाणात वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. ...

वरसावे पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी; पाण्याचे टँकरही मिळेनासे झालेत - Marathi News | Transport of traffic due to the construction of Varasave bridge; Water tankers are also not found | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वरसावे पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी; पाण्याचे टँकरही मिळेनासे झालेत

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन पुलाच्या दुरुस्तीसाठी ७ डिसेंबरपासून पूल बंद करून त्यावरील दोनपैकी एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे ...