लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

बच्चू कडू यांच्या निर्देशा नंतर अखेर मीरा भाईंदर मध्ये दिव्यांग स्टॉलना परवाने मिळणार  - Marathi News | Divyang stalls will finally get licenses in Mira Bhayander after Bachchu Kadu's directive | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बच्चू कडू यांच्या निर्देशा नंतर अखेर मीरा भाईंदर मध्ये दिव्यांग स्टॉलना परवाने मिळणार 

मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात प्रशासनाने दिव्यांग, गटई व दूध स्टॉलना परवाने देण्यास बंद केले होते. ...

२०४७ सालचे मीरा भाईंदर शहर कसे असावे ? सिटी ब्रॅण्डिंग वर मान्यवरांचे मार्गदर्शन - Marathi News | How should Mira Bhayandar city be in 2047? Guidance of dignitaries on environment, education, health, women empowerment and city safety, city branding | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२०४७ सालचे मीरा भाईंदर शहर कसे असावे ? सिटी ब्रॅण्डिंग वर मान्यवरांचे मार्गदर्शन

पर्यावरण , शिक्षण , आरोग्य , महिला सक्षमीकरण व शहर सुरक्षा , ...

खासदार चषकात भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्यातील पैलवानांनी पटकावले ११ पदक    - Marathi News | Wrestlers from Bhayander's Shriganesh Akhara bagged 11 medals in the MP Cup | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासदार चषकात भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्यातील पैलवानांनी पटकावले ११ पदक   

Mira Bhayander: डोंबिवलीच्या संत सावळाराम क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या " खासदार चषक कुस्ती स्पर्धा २०२४ " भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्याच्या पैलवानांनी ७ सुवर्ण व प्रत्येकी २ रौप्य आणि कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली.  ...

मीरा रोडमध्ये सनातन यात्रेवर हल्ला; ध्वज फाडले, वाहने फोडली; परिसरात तणावाची परिस्थिती - Marathi News | Mira road hindu shobha sanatan yatra attack cars attacked flags torn tension arises in muslim area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरा रोडमध्ये सनातन यात्रेवर हल्ला; ध्वज फाडले, वाहने फोडली; परिसरात तणावाची परिस्थिती

मिळालेल्या माहितीनुसार, दोन जातीयवादी गट समोरासमोर आले. वाढता तणाव पाहून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. ...

ठेक्याचे ५० सुरक्षा रक्षक आता सुरक्षारक्षक मंडळाकडून पुन्हा पालिका सेवेत - Marathi News | 50 contract security guards are now re employed by the security council | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेक्याचे ५० सुरक्षा रक्षक आता सुरक्षारक्षक मंडळाकडून पुन्हा पालिका सेवेत

आणखी १५० सुरक्षा रक्षक ना मिळणार रोजगार  ...

पोलिसांच्या सायबर रिल्स स्पर्धेत विकास गौतम प्रथम पुरस्कार  - Marathi News | vikas gautam first prize in police cyber crime competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांच्या सायबर रिल्स स्पर्धेत विकास गौतम प्रथम पुरस्कार 

सुप्रसिद्ध गायक व पदमश्री सोनू निगम यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले . ...

केवळ उंच इमारती म्हणजे विकास नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | Only tall buildings are not development - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केवळ उंच इमारती म्हणजे विकास नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

हरती क्षेत्र वाढवून नागरिकांना प्रदूषणमुक्त व आनंददायी वातावरण निर्माण करा ...

प्रभू श्रीराम कोणाची खासगी मालमत्ता नाही, धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे: उद्धव ठाकरे - Marathi News | prabhu shri ram is no one private property said uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभू श्रीराम कोणाची खासगी मालमत्ता नाही, धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे: उद्धव ठाकरे

‘जय श्रीराम, जय बजरंगबली’ म्हटले की सर्व हिंदू त्यांच्याबरोबर जातील,  असे त्यांना वाटते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.  ...