बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदर, मराठी बातम्या FOLLOW Mira bhayander, Latest Marathi News
मीरारोडच्या शीतल नगर मधील एका सदनिकेतून पोलिसांनी ३ नायजेरियन नागरिकांना अमली पदार्थासह अटक केली आहे . ...
घोडबंदर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. ...
मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ २७ ऑगस्टलाच संपला ...
बलात्कारसह बळजबरी गर्भपात करून धमकावल्याचाही महिलेने केला आरोप ...
मुलीच्या मालकीची सदनिका सावत्र आईला बनावट कागदपत्रे बनवून विकणाऱ्या बापा सह त्याच्या साथीदारा विरुद्ध मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . ...
भाजपच्या माजी युवा जिल्हाध्यक्ष निलेश सोनी सह त्याच्या २४ ते २९ साथीदारांवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . ...
मीरा रोडच्या हाटकेश भागात अतिउच्च दाबाच्या वीज वाहक केबलच्या खाली गणेशोत्सवासाठी बेकायदा मंडप उभारण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पालिका पथकास धक्काबुक्की, शिवीगाळ आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जावे लागले. ...
पालिकेच्या शेवटच्या महासभेत महापौरांसह अनेक नगरसेवक भावुक झाले मात्र वादावादी, कौतुक आणि अभिनंदन अशा वातावरणात महासभा पार पडली. ...