मुलाला न्याय मिळावा आणि पुन्हा कोणा ग्रंथचा भ्रष्ट व्यवस्थे मुळे बळी जाऊ नये यासाठी आपला लढा; राजकीय पदाधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस व पालिकेवर दबाव असल्याचा वडिलांचा आरोप ...
Pratap Sarnaik Letter To Deputy CM Eknath Shinde: दहिसर टोलनाक्यामुळे प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, प्रवासाचा वेळ वाढत आहे. शिवाय इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे, असे प्रताप सरनाईकांनी म्हटले आहे. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील ठेका कर्मचाऱ्यांच्या संघटनेने शुक्रवारी अचानक बस सेवा बंद पाडल्याने विशेषतः विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. ...
Mira Road: मीरारोडच्या मेडतीया नगर मेट्रो स्थानकाचे नाव रद्द करून "सेनापती कानोजी आंग्रे" किंवा "स्वातंत्र्यवीर सावरकर" असे नाव देण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. ...
मीरा-भाईंदर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये तीन लाख ते १० लाख लोकसंख्येचे शहर या श्रेणीत देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. ...