लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर, मराठी बातम्या

Mira bhayander, Latest Marathi News

बलात्कार पीडित महिला पोलिसावर आरोपी पोलिसाच्या फिर्यादी नंतर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल  - Marathi News | A case of atrocity has been filed against the rape victim police after the complaint of the accused police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बलात्कार पीडित महिला पोलिसावर आरोपी पोलिसाच्या फिर्यादी नंतर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल 

तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या निर्देशा नंतर वाघ याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. ...

दोन वर्षांपूर्वी बेकायदा ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त, आता पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरू - Marathi News | Illegal orchestra bar razed two years ago, now unauthorized construction has started again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन वर्षांपूर्वी बेकायदा ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त, आता पुन्हा अनधिकृत बांधकाम सुरू

सदर बार हा बेकायदेशीर असताना महापालिका अधिकारी आणि काही राजकारणी - तत्कालीन नगरसेवक आदींच्या आशीर्वादाने चालत होता. ...

मीरारोडमध्ये नशेत बेधुंद रिक्षा चालकाने ९ जणांना उडवले - Marathi News | 9 people were hitted by a drunken rickshaw driver in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये नशेत बेधुंद रिक्षा चालकाने ९ जणांना उडवले

नशेत बेधुंद असलेल्या रिक्षा चालकाने मीरारोड मध्ये रस्त्यावरील ८ ते ९ जणांना उडवत जखमी केले ...

मीरा भाईंदर मधील १४ अतिधोकादायक तर १९ धोकादायक इमारती रिक्त करण्याचे पालिकेसमोर आव्हान  - Marathi News | A challenge before the municipality to vacate 14 extremely dangerous and 19 dangerous buildings in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील १४ अतिधोकादायक तर १९ धोकादायक इमारती रिक्त करण्याचे पालिकेसमोर आव्हान 

मीरा भाईंदर महापालिकेने पावसाळ्या आधी तोडणे आवश्यक असलेल्या अतिधोकादायक अशा १४ इमारतींची यादी जाहीर केली आहे. ...

मीरारोड मधील लेझर काम करणाऱ्या दुकानात आग लागल्याने रहिवासी भयभीत - Marathi News | fire broke out at a laser shop in mira road residents panicked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड मधील लेझर काम करणाऱ्या दुकानात आग लागल्याने रहिवासी भयभीत

गेल्या वर्षा पासून तक्रार करून देखील पालिकेने घेतली नाही दखल  ...

मीरा भाईंदर शहरात सरकारच्या अर्थ सहाय्याने ११ आरोग्य केंद्रे होणार सुरू - Marathi News | 11 health centers will be started in Mira Bhayandar city with the financial assistance of the government | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर शहरात सरकारच्या अर्थ सहाय्याने ११ आरोग्य केंद्रे होणार सुरू

सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून मीरा भाईंदर शहरात ११ आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू होणार आहेत. ...

एका दिवसात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यापाऱ्याने गमावले ३० लाख - Marathi News | A trader lost 30 lakhs on the lure of doubling the money in one day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एका दिवसात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यापाऱ्याने गमावले ३० लाख

भाईंदर पश्चिमेस राहणारे रवि कांतीलाल मेहता ( ४५ )  हे जमीन खरेदी विक्री व स्टीलचा व्यवसाय करतात.  ...

अखेर महापालिका प्रशासनाने नियमबाह्य केलेली करवाढ रद्द करण्याचा घेतला निर्णय    - Marathi News | Finally, the Mira Bhaindar Municipal Corporation administration decided to cancel the illegal tax hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर महापालिका प्रशासनाने नियमबाह्य केलेली करवाढ रद्द करण्याचा घेतला निर्णय   

Mira Bhaindar Municipal Corporation: अंदाजपत्रक मंजूर केल्या नंतर नियमबाह्यपणे मीरा भाईंदरच्या नागरिकांवर पाणी पट्टीत वाढ, नव्याने पाणी पुरवठा लाभकर लावणे तसेच अग्निशमन सेवा करात वाढ करण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने रद्द केला आहे. ...