मीरा-भाईंदर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये तीन लाख ते १० लाख लोकसंख्येचे शहर या श्रेणीत देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. ...
सवतीचे तिसऱ्या मजल्यावरील घर बळकावण्यासाठी एका महिलेने चक्क क्रेनच्या साहाय्याने बाल्कनीतून साथीदारांसह घरात घुसून सवत आणि तिच्या नातलगांना मारहाण केली. ...
अमली पदार्थ विक्रीसह सुमारे ११ गुन्हे दाखल असलेला आरोपी जामिनावर सुटून आल्यानंतर त्याच्या साथीदारांनी मीरा रोडमध्ये फटाके फोडत व आलिशान गाड्यांची रॅली काढत त्याचे जल्लोषात स्वागत केले. ...
Harshvardhan Sapkal: मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली ...
Congress Harshwardhan Sapkal News: विविधतेत एकता हीच भारताची विशेषता आहे. भिन्न भाषिकांमधील कटुता आणि तणाव कमी करून संवाद वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतल्याचे म्हटले जात आहे. ...