मीरा भार्इंदर महानगरपालिका हे नाव कॉपीराईट कायदा व ट्रेडमार्क नुसार नोंदणीकृत नसल्याचे पालिकेच्या विधी अधिकारी सई वडके यांनी महासभेत सांगत आता महापालिकेचे नाव कोणीही व कशासाठीही वापरले तरी पालिका कारवाई करु शकत नाही अशी कबुलीच प्रशासनाने देऊन टाकली आ ...
उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महास ...
मीरारोड - मीरा भाईंदरच्या विकास आराखड्यातील आरक्षणांमध्ये कार्यक्रम, व्यवसाय करणाऱ्या जमीन मालक व संबंधित व्यक्तींना भाडे, दंड तसेच कर आकारणी करण्याचा ठराव चार महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपाने केला होता. परंतु प्रशासनाने मात्र भाडे व कर आकारणी केली ...
मीरा-भार्इंदरमध्ये माती, डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला असून शहरात चाललेल्या सरकारी व खाजगी जागेतील वारेमाप भरावामुळे येत्या पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाणार, हे स्पष्ट आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिका नगरसेवकांच्या नागरिकांच्या कररूपी पैशांतून चालणारे आलिशान पर्यटनदौरे तातडीने रद्द करा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांना भेटून केली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदा जप्त केलेल्या मालमत्तांच्या आॅनलाइन लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने त्या थेट आयुक्त बळीराम पवार यांच्या अधिकारात एक रुपया नाममात्र बोलीत खरेदी करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायीने गुरुवारच्या बैठकीत मान्यता दिली. ...