मीरा भार्इंदर महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या १३६९ कोटी १६ लाखांच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपाने विरोधी पक्षातील शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विविध विकासकामांसाठी तरतूद केलेली नाही. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने बुधवारी आयोजित केलेल्या विशेष अंदाजपत्रकीय महासभेत अखेर स्थायीच्या १ हजार ३६९ कोटी १६ लाख ७१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला भाजपा सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मान्यता दिली. त्याला विरोध करीत शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांच्या ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या २०१८-१९ मधील अंदाजपत्रकाला भाजपा सत्ताधाऱ्यांकडून एकतर्फी मान्यता मिळू न देता त्यावर सविस्तर चर्चा करण्यासह आवश्यक सुचनांचा समावेश त्यात करण्यासाठी काँग्रेसचे जुबेर इनामदार व भाजपाच्याच गीता जैन यांनी ‘ज’ चा प्रस्ताव आजच्य ...
सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा , अपारदर्शक, नियोजन शुन्यता व अकार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल सावंत यांनी केलाय . ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ३५ शाळांतील संगणक गेल्या वर्षभरापासून धूळखात पडल्याचे वृत्त लोकमतने हॅलो ठाणे पुरवणीत १४ मार्चला प्रसिद्ध करताच आयुक्त बळीराम पवार यांनी आज शिक्षण विभागाची बैठक बोलवली असून... ...
शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसने देखील मीरा-भार्इंदर पालिकेकडे पाणी टंचाई त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले असून ...
भार्इंदरच्या मुर्धा रेव आगर भागातील कांदळवन, पाणथळ व सीआरझेड बाधीत सरकारी जमीनीत पर्यावरणाचा रहास करुन बांधलेली सुमारे ३६ पक्की बांधकामं आज सोमवारी महापालिकेने महसुल विभागासह तोडण्याची कारवाई केली. ...